ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

Lok Sabha 2024 : 10 वर्षांपूर्वीचे जुमले, आता गॅरेंटी नावने आणले; आदित्य ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची आज (28 एप्रिल) महविकास आघाडीचे लोकसभेचे कोल्हापूरचे...

Lok Sabha 2024 : रोज टोप घालताना विचार करावा लागतो आज कोणत्या पक्षात; उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : समोर जो उभा आहे, त्याला रोज टोप घालताना विचार करावे लागते. डोकं खाजवायला मिळतं. पण टोप...

Lok Sabha Election 2024 : देशाच्या राजकारणातील आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग – उद्धव ठाकरे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : आयपीएलप्रमाणे भारताच्या राजकारणात झालं आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटीकल लीग, असं झालं आहे, असे शिवसेना उद्धव...

Prajwal Revanna Sex Scandal : प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलप्रकरणी SIT ची स्थापन

कर्नाटक : जनता दल सेक्युलर (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतला...

Thane News : ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवक एम. के. मढवींना अटक

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षश्रेष्ठींसाठी पक्षातील नेत्यांपासून छोट्यातला छोटा कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी...

सावधान! Googleवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

बँकेसंबंधी महत्त्वाचे काम करायचे आहे किंवा एखादी अडचण असेल मात्र बँकेत जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये अशा वेळी आपण गूगलवर जाऊन बँकेचा कस्टमर केअर नंबर...

…तर अंतराळात माणसचं एकमेकांना खातील…शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

भविष्यात अंतराळात स्थलांतरीत होण्याचे स्वप्न मानव बघत आहे. त्यानुसार प्रयत्नही केले जात असल्याच्या बातम्या आपण वाचल्याही असतील. पण खरचं हे इतकं सोप आहे का?...

Maharashtra Assembly Winter Session 2021: मुंबईतील ८३० बंगल्यांच्या बोगस नकाशाचा घोटाळा दरेकरांकडून उघड, थोरातांनी दिली कारवाईची हमी

भूमि अभिलेख विभागाच्या १९६७ च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करुन पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनअे नियमांचे उल्लंघन करुन...

Controversial Web Series 2021: तांडवपासून पाताल लोकपर्यंत २०२१च्या वादग्रस्त वेब सीरीज

२०२१ वर्ष संपायला आले मात्र आहे मात्र मनोरंजन क्षेत्रात वेब सीरीजचा सिलसिला कायम आहे. कोरोना महामारीमुळे अनेक सिनेमा आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज...

महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाना पटोलेंची मागणी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना...

Vaccination : वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात कोविडचा संसर्ग वाढत असून, तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पावले उचलावी लागणार आहेत असे, मुख्यमंत्री...

Maharashtra Assembly Winter Session 2021: महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका – नाना पटोले

ज्या पद्धतीचे आक्षेप जे राज्यपालांनी केले होते. त्याबाबतचं स्पष्टीकरण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये विधानसभेचे कामकाज आणि विधिमंडळाचे नियम बदल आणि जे घटनात्मक...

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी पोलिंसांच्या कारवाईला यश ; योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

दोन आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या कारवाईला पिंपरी पोलिसांना यश मिळाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी या परिसरात घडलेल्या योगेश जगताप हत्याप्रकरणातील आरोपींचा शोध लागला आहे. आरोपींना पकडताना...

Video: सलमान नंतर ‘या’ सिंगरला सापाने केला दंश

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला रविवारी सापाने दंश केला. पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानसोबत हा भयंकर प्रकार घडला. सुदैवाने साप बिनविषारी असल्याने सलमानला काहीही झाले नाही. सलमाननंतर...

भरस्त्यात कारची तोडफोड; धमकावत लुटमार

भररस्त्यात कार अडवून अनोळखी दोघांनी एका धमकावत २० हजार रुपये काढून घेतल्याची घटना शनिवारी (दि.२५) दुपारी ३.३० वाजता एकलहरा रोड, किर्लोस्कर कंपनीमागे, नाशिकरोड येथे घडली....

Maharashtra Assembly Winter Session 2021: प्रभाग रचनेमध्ये सरकारच्या वतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

आपण पु्न्हा एकदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने नगरपंचायतीकडे जातोय. कमीत कमी दोन जास्तीत जास्त तीन असे प्रभाग करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये...

सलमान खानला ३ वेळा सर्पदंश; ‘Birthday’ च्या दिवशीच सांगितले किस्से

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याला काल रात्री २६ डिसेंबरला सर्पदंश झाल्याची घटना घडली.या घटनेचा संपूर्ण खुलासा खुद्द सलमान खान याने केला आहे. सलमानचा आज...
- Advertisement -