ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

शरद पवारांची प्रकृत्ती स्थिर; बुधवारी होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

पवार-शहांच्या भेटीचा नेमका सस्पेंस काय? संजय राऊतांचा सवाल

'केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणे यात काही गैर नाही. गृहमंत्र्यांना कोणीही भेटू शकते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये भेट...

Holi 2021 Live update : राज्यात आज ३१ हजार ६४३ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी एकाच दिवसात ४० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. परंतु सोमवारी गेल्या २४ तासात ३१ हजार...

Mumbai Corona Update: मुंबईकरांनो सावधान! रुग्णसंख्या ६ हजारांच्या पार

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांनी तब्बल ६ हजरांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. मुंबईत आज ६ हजार ९२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची...
- Advertisement -

डोंबिवलीत covid-19 सेंटरमध्येच कर्मचाऱ्यांची दारु, गांजाची पार्टी

कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर ही महत्त्वाची जागा आहे. रुग्ण बरे होण्यासाठी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. मात्र याच कोविड सेंटरमध्ये चोरी, बलात्कार असे...

Corona update : कोरोनाची लाट थोपवण्यासाठी केंद्राकडून पाच सूत्री धोरणाची शिफारस

महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जास्त संख्येने दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद सुरुच आहे. देशात आतापर्यंत २४ कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या...

कृति सेननच्या फोटोवर बिग बींची कमेंट, ट्रोलर्सने साधला निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके बोल्ड फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत असते. मात्र कृतीचा बोल्ड अंदाज खुद्द बिग बी अमिताभ...

साई मंदिर भक्तांसाठी होणार खुलं,अशा आहेत वेळा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात रात्रीची संचार बंदी लागू करण्यात आली. अनेक देवस्थाने खुली करण्यावरही अनेक निर्बंध लागू...
- Advertisement -

Ambani security scare : सचिन वाझेंचे काय आहे मिठी नदीचे कनेक्शन? NIA टीम दाखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांनी कशा पद्धतीने पुरावे नष्ट केले यामधील आणखी...

corona update : २०२१ मध्ये पहिल्यांदाच कोरोना मृतांचा आकडा ३०० पार

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्येच आता २०२१ या वर्षामध्ये पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा ३०० पार झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये म्हणजे शनिवारी...

Filmfare Awards 2021 : थप्पड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, अभिनेता इरफान खानचा मरणोत्तर सन्मान

चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार सोहळा म्हणजेच फिल्म फेअर अवॉर्ड. कलाकरांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड अत्यंत महत्त्वाचा असतो. नुकताच फिल्म फेअर अवॉर्ड २०२१ सोहळा मोठ्या उत्साहात पार...

सावधान! १० वर्षांखालील मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशीतील कोरोनाची रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या विळख्यात सध्या दहा वर्षांखालील मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले...
- Advertisement -

जम्मू काश्मीर: १ एप्रिलपासून सुरु होणार अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

जम्मू काश्मीरच्या अमरनाथ यात्रेची भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाची अंबरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरु होणार आहे. सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली...

Breaking : बंद दाराआड पवार, शाह, पटेल यांच्यात गुप्त बैठक 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार , माजी केंद्रीय हवाई उड्डाण...

Live Update: सांगोल्यातील तरूंगात ५४ पैकी २४ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

मराठवाड्यातील ज्येष्ठ गायक व संगीतकार पं. नाथराव नेरळकर (वय ८७) यांचे आज औरंगाबादमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तब्बल सहा...
- Advertisement -