ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

पूंछमधील हल्ल्यानंतर पाकला सर्जिकल स्ट्राइकची भीती, परराष्ट्रमंत्री भारतात येणार

पूंछमधील हल्ल्यानंतर पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राइकची भीती व्यक्त केली आहे. याबाबत भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी वक्तव्य केलं आहे. २० एप्रिल रोजी पूंछमध्ये...

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या तिजोरीला ७० कोटींचा खड्डा

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महापालिका ४०० किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांसाठी सहा हजार...

सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार यंदाचा नौसेना दिन, राष्ट्रपती, पंतप्रधान उपस्थित राहणार

यंदाचा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurg Fort) साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत....

‘मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही…’, चार्ल्स डार्विनचा धडा पुस्तकातून काढल्याने आव्हाडांची भाजपावर टीका

'चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे. त्याचे कारण देताना मानवाची उत्क्रांतीच मान्य नाही असे काहीसे शब्द त्यामध्ये दिसतात', अशा शब्दांता...
- Advertisement -

मानखुर्दमध्ये बच्चे कंपनीसाठी सेल्फी पॉईंट; शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द येथे बच्चे कंपनीसाठी एक नवे आकर्षण सुरू झाले आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या...

‘…तिने काय-काय लफडी’, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी ठोकला 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

मागील अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर विविध मुद्द्यांवरून आरोपप्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर टीका करत असताना शिवसेना नेते...

Mumbai : पैसे घेतले पण फ्लॅट नाही दिले; निर्मल लाइफस्टाइलच्या 2 बिल्डरना अटक

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाइफस्टाइलच्या दोन बिल्डरना अटक केली आहे. धर्मेश जैन आणि राजीव जैन अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या...

Pakistan : कराची एक्स्प्रेसला भीषण आग, 3 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रेनमधील तीन मुले आणि एका महिलेसह किमान सात जणांचा मृत्यू...
- Advertisement -

माहिम येथील अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश महिला व...

PM मोदींबद्दल खर्गेंचे आक्षेपार्ह वक्तव्य; भाजपाचा पलटवार

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. कलबुर्गी येथील जाहीर सभेला संबोधित करताना खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निरोप देताना पत्नी लता शिंदेंच्या डोळ्यात पाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला म्हणजेच आपल्या मुळगावी गेले होते. साताऱ्यातील दरे येथे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे वास्तव्यास होते. आज ही तीन दिवसांची सुट्टी संपवून मुख्यमंत्री...

WTC 2023 : भारतीय संघासोबत ‘हे’ खेळाडूही जाणार इंग्लंडला

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा थरार रंगणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार...
- Advertisement -

IPL 2023 : दिल्लीच्या ‘या’ खेळाडूचे महिलेशी अश्लील वर्तन; संघव्यवस्थापनेकडून नियमांत बदल

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूने महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात...

पुन्हा राजकीय उलथापालथ? ठाकरे गटातील १३ आमदार संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय उलथापालथ (Maharashtra Politics) होण्याची शक्यता आहे. राज्यात गतवर्षी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला. त्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली....

पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाण्यातील १४ शाळांची निवड

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पीएमश्री योजना राबवली जात आहे. योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळांची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. निवड झालेल्या शाळांच्या भौतिक...
- Advertisement -