क्राइम

क्राइम

संतापजनक : जन्मदात्या आईनेच केला दहा दिवसांच्या चिमुकलीचा अडीच लाखांना सौदा ; पाच जणांना अटक

नवी मुंबईतील उलवे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दहा दिवसांच्या चिमुकलीचा अडीच लाखांना सौदा केला. याप्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईसह...

Omicron-ओमीक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

जगभरात खळबळ उडवणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनने भारतातही एन्ट्री केल्याने देशभरात दहशतीचे वातावरण आहे. याचदरम्यान, ओमीक्रॉनच्या धास्तीने उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एका डॉक्टरनेच पत्नी...

Input Tax Credit Fraud : १२ कोटींचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा उघडकीस ; ठाणे CGST अधिकाऱ्यांची कारवाई

सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळाच्या ठाणे आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मुंबई प्रदेश सीजीएसटीच्या गुन्हे माहिती पथकाने दिलेल्या विशेष गुप्त माहितीनुसार कारवाई करत मे.स्टार...

‘मिग २१’ लढाऊ विमानाचे टायर गेले चोरीला ; स्कॉर्पिओपिओतील चोरट्यांचा तपास सुरु

लखनौ - बीकेटीच्या एअरफोर्स स्थानकावरुन एका लढाऊ विमानाचे टायर चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.स्कॉर्पियोतून आलेल्या दोन चोरांनी रस्सीच्या साहाय्याने बीकेटी एअरबेसमधून लढाऊ विमानाचे...
- Advertisement -

Panvel : लाभाचे आमिष दाखवून १० लाखाला गंडा

पेडोंरा अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या नोकरी करून जास्त लाभ मिळविण्याचे आमिष दाखवून एका सायबर चोरट्याने तालुक्यातील डेरवली येथील तरुणाला तब्बल १० लाख १८ हजार रुपयांना...

धक्कादायक! मुंबईतील घरात आढळला मिर्झापूर फेम अभिनेता ब्रह्मा मिश्राचा मृतदेह

बॉलिवूड अभिनेता ब्रह्मास्वरूप मिश्रा (३६), हा  गुरुवारी दुपारी मुंबईच्या वर्सोवा येथील यारी रोड येथील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला. अभिनेता ब्रह्मास्वरूप मिश्रा याने आत्तापर्यंत...

काळाचौकी परिसरातून गायब झालेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची आईकडूनच हत्या

जुन्या मोबाईलच्या बदल्यात भांडी देतो असे सांगून महिलेला बेशुद्ध करत तिच्या तीन महिन्याच्या मुलीचे अपहरण झाल्याची एक घटना बुधवारी मुंबईच्या काळाचौकी परिसरातून समोर आली...

बाय वन थाली अँड गेट २ थाली फ्रिची ऑफर आणि ९९ हजारांचा गंडा

बाय वन थाली अँड गेट २ थाली फ्री,ऑन युअर फर्स्ट ऑर्डर...Book now Call Only अशी ऑफर तुम्हालाही फेसबुकवर आलीय का? आली असेल तर जरा...
- Advertisement -

भिवंडीतून ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक; बनावट पासपोर्ट, आधारकार्डसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांचा शोध सुरु असतानाच भिवंडीमधून जवळपास ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व बांग्लादेशी घुसखोर बनावट आधारकार्ड,...

अमोल इघेंच्या खूनप्रकरणी पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

नाशिक : कामगार युनियनच्या वर्चस्ववादातून भाजपचा मंडल अध्यक्ष अमोल इघे याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विधानपरिषदेचे...

online shopping : व्हिस्की खरेदी करणं पडलं महागात ; दादरमधल्या ७४ वर्षीय अभिनेत्रीची ३ लाखांची ऑनलाईन फसवणूक

हल्ली सर्रास ऑनलाईन फसवणूक होत असल्याचे आपण पाहतो. ऑनलाईन शॉपिंगसाठी गुगलवर मोबाईल नंबर शोधून ऑनलाईन ऑर्डर न करण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून सतत केले जाते,मात्र...

online Ganja selling racket : ७०० किलोच्या जवळपास ऑनलाईन गांजा विक्री, पाच जणांना अटक

गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून अमली पदार्थांची खरेदी- विक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मध्य प्रदेशच्या भिंड पोलिसांनी अशाच...
- Advertisement -

व्हेल माश्याच्या १५ कोटी रुपयांच्या उलटीची तस्करी करणारा गजाआड

मुंबईतील आरे परिसरात व्हेल माश्याच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून तब्बल १५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात...

नालासोपारा बनले वेश्या व्यवसायाचा अड्डा, ५००० बांग्लादेशी मुलींना वेश्या बनवणारा नराधम गजाआड

मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय प्रकरणात इंदूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबईतील नालासोपारा भागात राहणारा विजय कुमार दत्त २५ वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आला होता.त्याने...

गोल्ड स्किममध्ये पावणे दहा लाखांचे नुकसान

गोल्ड स्किममध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून एका महिलेने कोपरखैरणेत रहाणाऱया एका व्यावसायीकाला तब्बल ९ लाख ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस...
- Advertisement -