क्राइम

क्राइम

अँटॉप हिल परिसरातील मुंडके नसलेल्या मृहदेहाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ पथकाने एका अत्यंत क्लिष्ट खुनाचा उलघडा केला आहे. अँटॉप हिल परिसरातील एसीपी कार्यालय असलेल्या इमारतीच्या पाठीमागे मुंडके विरहित अज्ञात...

लासलगावला दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा ३ लाखांची रक्कम लांबविली

लासलगाव येथील होळकर वाईन्स समोरून अज्ञात इसमांनी मोटर सायकलच्या डिक्कीतून तब्बल तीन लाख रुपये लांबविल्याची घडना घडली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष गुंतवून हा...

रेल्वेत प्रवासी लूट करत टोळक्याचा महिलेवर बलात्कार

नाशिकरोड: ईगतपूरी रेल्वे स्टेशनवरुन शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी साडे सहा वाजता पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे जात असतांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान धावत्या...

महिलेच्या अंर्तवस्त्रासोबत विकृत चाळे प्रकरणी NCB च्या अधिक्षकाला अटक

क्रूझ पार्टी, आर्य़न खान आणि राष्ट्रवादीचे आरोप यामुळे सध्या गाजत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सध्या चर्चेत आहे. अशातच एनसीबीला कोंडित टाकणारे एक प्रकरण समोर...
- Advertisement -

दुर्गा पतसंस्थेत पावणेतीन कोटींचा गैरव्यवहार

आडगाव येथील दुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेत पावणेतीन कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे लेखा परिक्षणातून उघडकीस आले आहे. अनियमित कर्ज पुरवठा, संस्थेच्या नावाने कर्ज काढून...

Cruise drug bust : आर्यन, अरबाजला अटक करणारे मनीष भानुशाली, किरण गोसावी कोण आहेत ?

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवाईमध्ये आर्यन खान आणि आरबाझ मर्चंटला अटक करणारे अधिकारी हे मूळचे एनसीबी अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये आर्यनला पकडणारा...

किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या, डोंबिवली रेल्वे परिसरातील घटना

डोंबिवली रेल्वे परिसरात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली ९० फिट रोडवरून रिक्षातून जात...

Cruise drug bust : सायन्सची पुस्तके, नॅशनल हिंदू हॉटेलमधलं जेवण, NCB कोठडीत आर्यन असा घालवतोय वेळ

मुंबईहून गोव्याला जाणार्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला या छाप्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यनसह...
- Advertisement -

डॉक्टर बबली पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; लग्नाच्या आणाभाका घेत तरुणाची फसवणूक

सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आणि अनेक प्रतिष्ठितांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लाखो रुपये उकळणार्‍या ‘डॉक्टर बबली’ अर्थात कथीत डॉ. नेहा जोशीचा फसवणुकीचा गोरखधंदा ‘आपलं महानगर’...

परिसरातील भाई आहे, कोणी आडवे आल्यास ठार मारीन

मी परिसरातील भाई आहे, मला अन्या सांड म्हणतात, दारुसाठी पैसे द्या, कोणी आडवे आल्यास त्याला फाडून टाकेन, माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारीन,...

Cruise drug case: लाखो रूपयांचे MDM ड्रग्स जप्त, NCB कडून आणखी दोघांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ने सोमवारी रात्री उशिरा आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक पेडलर आणि एक क्रूझवरील प्रवासी एनसीबीच्या अटकेत...

NCB raid on Mumbai cruise : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी

बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या किला कोर्टाने येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटच्या लिंक्स आढळून...
- Advertisement -

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी शाहरूखच्या मुलाला कोठडी

क्रूझ ड्रग्स पार्टीप्रकरणी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला रविवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन...

Mumbai Cruise Drugs Case : आर्यनसह ५ जणांना उद्या न्यायालयात हजर करणार, न्यायालयीन कोठडीची शक्यता?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एका हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीमध्ये एनसीबीने अटक केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सुरु असलेल्या पार्टीमध्ये आर्यन...

Mumbai Cruise Drugs Case : शाहरुखच्या मुलाला १ दिवसाची एनसीबी कोठडी

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर एनसीबीने धाड टाकत हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टी उधळून लावली. या प्रकरणी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह दोघांना...
- Advertisement -