क्राइम

क्राइम

जुगार खेळणाऱ्या महिलांच्या टोळीवर छापा,३८ हजारांचा माल जप्त

जुगार म्हटले की पुरूषच डोळ्या समोर येतात. पण जुगार हा केवळ पुरूषच खेळतात असा जर समज असेल तर ताबडतोब काढून टाका. कोल्हापूरमध्ये चक्क महिलांचा...

कॅब बुक केली आणि खात्यातून १ लाख गायब; वाचा काय आहे प्रकरण

अनेकवेळा जिथे आपल्याला टॅक्सी, रिक्षा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरुनच प्रवासासाठी कॅब बुक करतात. कोरोनाच्या काळात तर हे प्रमाण वाढले आहे. मात्र, कॅब बुक...

क्राईम पेट्रोल बघून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

गुन्हेगारीच्या घटनांनी नेहमीच चर्चेत असणारे नागपूर एका घटनेने हादरले आहे. क्राईम पेट्रोल बघून पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचत हत्या केल्याची घटना समोर आली आहे....

यामुळे लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी तरुणांचा कापला प्रायव्हेट पार्ट!

लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी एका तरुणांचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्रांमध्ये पैशाच्या देवाणघेवाण संदर्भात इतका वाद वाढला आणि त्यानंतर एका तरुणाचे...
- Advertisement -

‘या’मुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सहलेखकाने केली आत्महत्या

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सहलेखकाने २७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या राहत्या घरी अभिषेक मकवाना यांनी गळफास लावून...

कांदिवलीत दोन मुलांसह वडिलांची गळफास लावून आत्महत्या

कांदिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांनी आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्याआधी वडिलांनी सुसाइट नोट लिहिली. कुटुंबाला...

प्रियकराने लग्न केलं म्हणून प्रेयसी संतापली; नववधूच्या डोळ्यात ओतलं फेवीक्विक

प्रियकराने दुसऱ्या मुलाशी लग्न केले म्हणून संतप्त झालेल्या प्रेयसीने नववधूवरच हल्ला केला. प्रेयसीने रागात प्रियकराच्या पत्नीचे केस कापत तिच्या डोळ्यांमध्ये फेवीक्विक ओतल्याचा धक्कादायक प्रकार...

नवरदेवाच्या आईची दागिन्याची पर्स लंपास; फोटोच्या नादात गेला दोन लाखांचा ऐवज

वधू वरासोबत फोटो काढण्यासाठी लग्न मंचावर गेलेल्या नवरदेवाच्या आईचे दागिने लग्न मंडपातून चोरीला गेल्याचा प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मंगळवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी...
- Advertisement -

पोलिसांनी पत्नीस घटस्फोट न देता केले दुसरे लग्न

विवाहित व्यक्तींनी दुसऱ्यांदा लग्न करताना आधीच्या पत्नीस कायद्यानुसार घटस्फोट देणे गरजेचे असते. कायद्यानुसार आधीच्या पत्नीस घटस्फोट न देता ती व्यक्ती लग्न करु शकत नाही,...

लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवरीने गळफास लावून संपवले आयुष्य

लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवऱ्यामुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या सीकर येथे घडली आहे. लग्न होऊन फक्त दोन दिवस झाले होते. घरच्या खोलीत...

धक्कादायक: आरोपी म्हणाला मी नाही भूताने केली पत्नी व मुलांची  हत्या

बिहारमध्ये हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बिहारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारनमध्ये एका  बापाने धारदार शस्त्राने बायको आणि ५ मुलांचे पाय...

धक्कादायक: लाटण्याने मारून बायकोने केली नवऱ्याची हत्या, प्रियकराने दिली साथ

विवाहबाह्य संबंधातून अनेक विचित्र घटना घडत असतात. हरियाणामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील बंदेपुर गावातील एक बायकोने नवऱ्याची लाटण्याने मारून हत्या...
- Advertisement -

यूपीतल्या ‘एका छोट्याशा लव्हस्टोरी’चा दी एन्ड झाला भिवंडीत

१३ वर्षांच्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या १४ वर्षांच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या करून या छोट्याशा लव्ह स्टोरीचा दी एन्ड करणाऱ्या २० वर्षांच्या भावाला नारपोली पोलिसांनी अटक...

धक्कादायक: तरुणाची हत्या करून वीट भट्टीत टाकला मृतदेह

राजस्थानमध्ये एका तरुणाची हत्या करून त्याला वीट भट्टीमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात दिवसांपूर्वी हा तरूण हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. वीट...

धक्कादायक! विडी न दिल्यामुळे ३ लोकांनी बेदम मारहाण करुन कामगाराची केली हत्या!

४९ वर्षीय एका मजदूराची तीन जणांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले आहे. विडी न दिल्यामुळे कामगाराची हत्या केल्याचे पोलीस तपासात समजले आहे. ही घटना...
- Advertisement -