घरCORONA UPDATECorona Vaccination: लसीकरण नोंदणी होणार आता जलद, CoWIN शी जोडले गेले 91...

Corona Vaccination: लसीकरण नोंदणी होणार आता जलद, CoWIN शी जोडले गेले 91 App

Subscribe

देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी लसीकरण नोंदणी प्रक्रिया देखील आणखी सोपी करण्यासाठी केंद्राने सुरुवात केली आहे. यातच लसीकरणासाठी नोंदणी करताना अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासाजन बातमी आहे. कारण लसीकरण नोंदणी प्रक्रिया आता आणखी सोपी केली होणार आहे. यासाठी CoWIN अॅपशी आता 91 App आणि त्याची वेबसाईट जोडली आहे.

त्यामुळे कॉविन पोर्टल, आरोग्य सेतू आणि उमंग या Appसह आता 91 APP आणि वेबसाईट जोडली गेली आहे. अशी माहिती CoWIN चे अध्यक्ष आृर. एस. शर्मा यांनी दिले आहे. त्यामुळे कोरोनाविरोधी लस घेण्यासाठी नागरिकांना आता अधिक वेळ थांबण्याची गरज लागणार नाही.

- Advertisement -

CoWIN शी paytm, Max Health Care, Indigo, Dr Reddys, Make My Trip हे खासगी अॅप आणि वेबसाईट संलग्न करण्यात आल्या आहेत. यामुळे लसीकरण मोहिम अधिक वेगाने सुरु ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच खासगी Appवर करण्यात आलेली नोंदणी नागरिकांना CoWIN अॅपवर पाहिला मिळणार आहे. यामुळे केंद्र सरकार खासगी वेबसाईटवरून झालेल्या लसीकरणाच्या नोंदही ठेवणार आहे.


COVID-19 Vaccine:देशात कोरोना लसीकरणामुळे वाचले हजारोंचे जीव, संशोधनातून माहिती झाली उघड


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -