घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Election Result Live Update : तरुणांना जातीपातीचं आणि परिवारवादी राजकरण...

Gujarat Election Result Live Update : तरुणांना जातीपातीचं आणि परिवारवादी राजकरण नको – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

गेल्या सहा टर्मपासून गुजरातमधील भाजपाची सत्ता यंदाच्या निवडणुकीत संपुष्टात येऊन सत्ताबदल होईल की पुन्हा भाजपाच गुजरातच्या गादीवर विराजमान होईल, याचा निकाल आज लागणार आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) व्यतिरिक्त इतर 36 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केलेत. एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. यामध्ये 339 अपक्षांचा समावेश आहे.

देशातल्या प्रत्येकाची पहिली पसंती भारत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश प्रथम या भावनेनं पुढे जायचे आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

दोन समाजात फूट पाडणाऱ्या पक्षाला जनता धडा शिकवेल – – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तरुणांना जातीपातीचं आणि परिवारवादी राजकरण नको – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या जनतेचे आभार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नड्डांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच विजय – नरेंद्र मोदी

हिमाचलमध्ये फारच कमी फरकानं पराभव झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आम आदमी पक्ष बेजबाबदार – जे.पी.नड्डा

बेजबाबदार नेत्याने जनतेची माफी मागावी – जे.पी.नड्डा

सबका साथ, सबका विश्वास, भाजपचा मंत्र

मोदींच्या नेतृत्वाखाली रेकॉर्डब्रेक विजय – जे.पी. नड्डा

हिमाचल प्रदेशमध्ये फक्त १ टक्क्यांनी पराभव – जे.पी.नड्डा


भाजपा १५७, काँग्रेस १६, आप ५ जागी आघाडीवर


उद्धव ठाकरेंकडूनही भाजपाचं अभिनंदन

गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय – उद्धव ठाकरे


१२ डिसेंबरला दोन वाजता होणार शपथविधी


भूपेंद्र पटेलच होणार गुजरातचे मुख्यमंत्री, सी.आर पाटलांची घोषणा

गुजरात विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींच्या नेतृत्वात सर्वसमावेश विकास करून दाखवला

गृहमंत्री अमित शाहा यांचेही आभार

भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी मानले आभार


गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेसचे गांधीधाम मतदारसंघाचे उमेदवार भरत सोलंकी यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप

गळफास लावून आत्महत्येचा इशारा

आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी रोखलं


भाजपा ५४, काँग्रेस १९, आप ६ जागांवर आघाडी


साबरमतीमधून भाजपचे हर्षद पटेल विजयी

गुजरातमध्ये ११ डिसेंबरला शपथविधीची शक्यता


भाजपा १५४, काँग्रेस १७, आप ६ जागांवर आघाडीवर

भाजपाची विजयाकडे घोडदौड सुरूच असून भाजपाने १५४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, काँग्रेस १७ जागांवर आणि आप सहा जागांवर आघाडीवर आहे. दुपारपर्यंत निवडणुकांच्या निकालांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


भाजपाचे भूपेंद्र पटेल घाटलोडियामधून विजयी

जयराम ठाकूर सिराजमधून विजयी


नरेंद्र मोदी सायंकाळी दिल्लीतील भाजपा कार्यालयात जाणार


आपला गुजरातमध्ये १३ टक्क्यांहून अधिक मते

भाजपा १५१

काँग्रेस १९

आप ०८


भाजपा १५६ जागांवर, काँग्रेस १६, तर आप ६ जागांवर आघाडीवर


भाजपाची बहुमताकडे वाटचाल, १५२ जागांवर आघाडी

काँग्रेस १९, आप ०७ जागांवर आघाडीवर


गुजरातमध्ये भाजपा 150, काँग्रेस 19 आणि आप 10 आघाडीवर

हिमाचलमध्ये भाजपा 32 आणि काँग्रेस 33 आघाडीव


भाजपा १४६

काँग्रेस २२

आप १०

इतर ४


आपची स्थिती सुधारली, १० जागांवर आघाडी


भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

गांधीनगर, वलसाड, गरियाधरमध्ये भाजपा आघाडीवर


भाजपाचे हार्दिक पटेल, भूपेंद्र पटेल, अल्पेश ठाकूर, रिवाबा जडेजा, हर्ष सिंघवी, पायल कुकरानी, दर्शिता, पुरुषोत्तम सोलंकी आघाडीवर

काँग्रेसचे अर्जुन मोढवाडिया, परेश धनानी, वीरसी थुम्मर आघाडीवर

जिग्नेश मेवाडी पडले मागे


नवसारीमध्ये ४ पैकी तीन जागांवर भाजपा


आतापर्यंत भाजपा १२५ जागा, काँग्रेस ५२, आप ४ जागांवर आघाडीवर


आपचे उमेदवार इशुदान गढवी आघाडीवर

इशुदान गढवी मुख्यमंत्री पदाचे दावेदार


विरगाममधून हार्दिक पटेल आघाडीवर

भाजपा १२७ जागांवर आघाडीवर आहे. तर, काँग्रेस ४५ जागावर पुढे आहे. आपने आतापर्यंत तीन जागांवर आघाडी केली आहे.


जामनगरमधून रिवाबा जडेजा आघाडीवर

काँग्रेस ४३ जागांवर आघाडीवर

आप दोन जागांवर आघाडीवर

भाजपा १०० जागांवर, काँग्रेसची २५ जागांवर आघाडी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोढवाडिया आघाडीवर

पाच जागांवर भाजपा तर एका जागेवर काँग्रेसची आघाडी

मतमोजणीला सुरुवात, भाजपाने खाते उघडले

पोस्टल मतमोजणीत भाजपा दोन जागांवर आघाडीवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -