घरदेश-विदेशपाचव्या टप्प्यात देशभरात ६२.५६ टक्के मतदान

पाचव्या टप्प्यात देशभरात ६२.५६ टक्के मतदान

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील देशातील सात राज्यांमध्ये ५१ जागांसाठी आज मतदान पार पडले असून देशभरात ६२.५६ टक्के मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील देशातील सात राज्यांमध्ये ५१ जागांसाठी आज, सोमवारी मतदान होत आहे. या टप्प्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जयंत सिन्हा, राजवर्धनसिंह राठोड, अर्जुनराम मेघवाल आणि कृष्णापल गुर्जर यांच्यासह अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य या टप्प्यात निश्चित होणार असल्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -