देश-विदेश

देश-विदेश

उमेश पाल अपहरणप्रकरणात अतिक अहमदसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

१७ वर्षे जुन्या उमेल पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या एमपीएमएल कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने अतिक अहमदसह तिघांवरील दोष निश्चिती करून जन्मठेपेची शिक्षा...

‘दुसरा गोडसे देशाला परवडणार नाही’; हिंदू महासंघाच्या अध्यक्षांचा राहुल गांधींना इशारा?

काॅंग्रेस पक्षाचे नेते निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने राहुल...

Live Update: हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ५ एप्रिलला निकाल

हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ५ एप्रिलला निकाल ठाण्यातील चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरेंची उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मुंबई आणि ठाण्यात महिनाभर पाणीकपात पुण्यात H3N2चा आणखी एक...

सरकारी बंगला रिकामा करण्याच्या नोटीसवर राहुल गांधींनी दिले उत्तर; म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मोदी आडनाव प्रकरणी त्यांना 2 वर्षांची...
- Advertisement -

नोकरदारांसाठी कामाची बातमी, ईपीएफओच्या व्याजदरांत मोठी वाढ

नवी दिल्ली - नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पीएफवरील ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. आर्थिक वर्षे २०२२-२३ मध्ये पीएफ खातेदारांना...

नामिबीयाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू; आजारपणाचे कारण आले समोर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त काही महिन्यांपूर्वी भारतात आणलेल्या 8 चित्त्यांपैकी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. किडनीच्या आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याची...

दाऊद, शकीलला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु; एनआयएची विशेष न्यायालयात माहिती

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि गॅंगस्टर छोटा शकीलला भारत आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईच्या विशेष न्यायालयात...

सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आहेत; शरद पवारांची काँग्रेस-शिवसेनेत मध्यस्थी

नवी दिल्लीः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन सुरु असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावर अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे...
- Advertisement -

त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरातील व्हीआयपी पेड दर्शन बंदीची मागणी, पुरातत्व खात्याचाही आक्षेप

नवी दिल्ली : त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Temple) केंद्रिय संरक्षित स्मारक असून हे मंदिर प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्याच्या तरतुदीत मोडते. त्यामुळे या...

इंग्रजांची माफी मागितल्याचा पुरावा सादर करा; रणजित सावरकरांचे राहुल गांधींना आव्हान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त भाष्य केले होते. माफी मागायला मी काही सावरकर नाही गांधी आहे, असे राहुल...

अग्निवीरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा : पहिली तुकडी नौदलात होणार दाखल, INS चिल्कावर पासिंग आऊट परेड

नवी दिल्ली : भारतीय लष्करासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे. या पहिल्या तुकडीच्या स्वागतासाठी आयएनएस चिल्कावर पासिंग...

राहुल गांधींनंतर गुजरातमध्ये आणखी एका काँग्रेस नेत्याला मोदींच्या अपमान प्रकरणी शिक्षा, ‘असे’ आहे प्रकरण

गुजरातमधील सूरत सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर गुजरातमध्ये आणखी एका न्यायालयात काँग्रेसच्या...
- Advertisement -

जयपूरमध्ये पेट्रोल १०९ रुपये लिटर; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, जाणून तुमच्या शहरात काय आहे दर

नवी दिल्लीः जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने जयपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०९ रुपये झाले असून डिझेल शंभरीच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना...

कोणत्या आधारावर ११ आरोपींना मुक्त केलं? बिल्कीस बानोप्रकरणी SC ने गुजरात सरकारला खडसावलं

Bilkis Bano Case | नवी दिल्ली - बिल्कीस बानोप्रकरणात ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, ही शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्यांना सोडण्याचा निर्णय...

राहुल गांधी लोकसभा सदस्यत्व रद्द : भारतातील घटनाक्रमांवर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे लक्ष

नवी दिल्ली : मोदी आडनाव या प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा दिली. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले....
- Advertisement -