देश-विदेश

देश-विदेश

गुवाहाटीत अग्नितांडव! लागोपाठ १५ सिलिंडरचा स्फोट, अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

गुवाहाटी - लागोपाठ १५ सिलिंडर स्फोट झाल्याने गुवाहाटीतील आमबारी परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीत २५ हून अधिक घरे जळून खाक झाली...

संजय पांडेंचे कृत्य पीएमएलए कायद्यानुसार शेड्युल गुन्हा ठरत नाही; दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे कृत्य आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) शेड्युल गुन्हा ठरत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च...

दक्षिण भारतावर मंदोस वादळाचे संकट; महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस

नवी दिल्ली: तामिळनाडू, पद्दुचेरी व आंध्र प्रदेशवर मंदोस चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे या राज्यांना हवामान खात्याने रेड अर्लट दिला आहे. तसेच महाराष्ट्र व...

मुस्लिम महिलांच्या लग्नाचे वय किती?; सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली: मुस्लिम समाजात मुलींचा विवाह करण्याचे नेमके वय किती याचा खुलासा प्रतिज्ञापत्रावर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. त्यामुळे तोंडी तलाकनंतर...
- Advertisement -

Live Update : 19 डिसेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा

19 डिसेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावात महामेळावा फवाद खानचा सिनेमा भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा द लीजंड ऑफ मौला जट्ट...

प्लॅटफॉर्मवर उभा असतानाच ओव्हरहेड वायर पडली; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

पश्चिम बंगाल: रेल्वे फलाटावर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसच्या (टीसी) अंगावर ओव्हर हेड वायर पडल्याची घटना पश्चिम बंगाल येथे घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद...

राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढा; सुप्रिया सुळे यांची अमित शहा यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. कर्नाटक सीमा वाद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अपमान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...

कर्नाटक सरकार अडेलटट्टू आणि हडेलहट्टीपणा करतंय, अमोल कोल्हे संतापले

नवी दिल्ली - महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी वाद विकोपाला जात आहे. सोलापुरातील गावांवर दावा ठोकल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर आगपाखड करायला सुरुवात केली. तसंच, महाराष्ट्राला एक...
- Advertisement -

Shraddha Murder Case : निर्भया, हाथरस प्रकरणातील वकील लढवणार श्रद्धाची केस

मुंबई - निर्भया आणि हाथरस बलात्कार प्रकरणात पीडितेच्या बाजूने खिंड लढवून न्याय मिळवून देणारी वकील आता श्रद्धा हत्याप्रकरणाची बाजू लढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील...

महाराष्ट्राला एकही इंच देणार नाही, सीमाप्रश्नी बोम्मईंनी पुन्हा डिवचलं

बेळगाव - सोलापूरमधील जत तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर झाल्याने येथील काही गावं कर्नाटकात विलीन होण्यास तयार असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला...

‘खाकी: द बिहार चॅप्टर’मुळे IPS अधिकारी अमित लोढा निलंबित; अनेक गुन्हे दाखल

सध्या सगळीकडे 'खाकी: द बिहार चॅप्टर' ही वेब सीरिज प्रचंड चर्चेत आहे. ही वेब सीरिज 'बिहार डायरी' या पुस्तकावर आधारीत असून बिहारमधील आईपीएस अधिकाऱ्याने...

‘ब्राह्मणांनो, हरियाणा सोडा…’; खलिस्तान समर्थनार्थ महाविद्यालयाच्या भिंतींवर घोषणा

हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील पंजाब सीमेवर असलेल्या डबवालीमध्ये पुन्हा एकदा खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉ. भीमराव आंबेडकर शासकीय महाविद्यालयाच्या भिंतींवर...
- Advertisement -

आता वळू नका, रणि पळू नका…; सीमाप्रश्नी जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

कर्नाटक आणि महाराष्ट्राती सीमावादावरून गेल्या काही दिवासंपासून वादंग निर्माण झाला आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर...

ना भाजपाने ना काँग्रेसने दिली उमेदवारी, संतप्त होऊन अपक्ष म्हणून उतरला मैदानात आणि…

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. या विजयसह काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये असलेली भाजपाची सत्ता हिसकावून घेतली. हिमाचलच्या ६८ पैकी ४० जागा जिंकत...

सीमावाद चिघळला, कर्नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरचे दहन

बेळगाव - महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद विकोपाला पोहोचलेला असताना कर्नाटकमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढलेली दिसतेय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं कार्यकर्त्यांनी...
- Advertisement -