देश-विदेश

देश-विदेश

इम्रान खान यांच्या विमानाने उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड, केले इमर्जन्सी लँडिंग

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे शनिवारी संभाव्य विमान दुर्घटनेतून बचावले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने ते इस्लामाबाद विमानतळावर तातडीने उतरविण्यात...

Live Update : शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक

शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचे निधन Dwarka Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati passes away at the age of 99, in Madhya Pradesh's Narsinghpur (file...

JEE Advanced चा निकाल जाहीर, आयआयटी मुंबईचा आर.के. शिशिर देशात प्रथम

मुंबई - JEE Advancedचा निकाल आज जाहीर झाला आहे. jeeadv.ac.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी आपल्या परीक्षेचा निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्म...

१७ कोटींची रक्कम, १६ तास मोजणी आणि ८ काऊन्टिंग मशीन्स, आमीर खान यांच्या घरात सापडलं घबाड

कोलकत्ता - गेमिंग अॅपमधून बक्कळ पैसा कमावणाऱ्या कोलकत्त्यातील एका व्यावसायिकाच्या घरी ईडीने छापे मारले आहेत. या छापेमारीत ईडीला तब्बल १७ कोटींची रोख रक्कम सापडली...
- Advertisement -

देशात 24 तासांत 5 हजार 76 नवे रुग्ण, तर मृत्यूच्या संख्येत घट

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच मृत्यूच्याही संख्येत घट होत आहे. देशात मागील 24 तासांत 5 हजार...

पापुओ न्यू गिनीमध्ये ७.७ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचाही धोका वर्तवला

पोर्ट मोरेस्बी - पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.7 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ...

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणातील पाचव्या शूटरसह 2 साथीदारांना अटक

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अधिक तापास केला असता सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण...

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्य समितीची आज बैठक झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात...
- Advertisement -

गुजरातेत एटीएसची मोठी कारवाई; दुबईतून आलेले 200 किलो ड्रग्ज जप्त

गुजरात एटीएसने ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप...

प्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे महाराजा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर आज त्यांचे सुपुत्र राजा चार्ल्स तिसरे यांनी अधिकृतपणे ब्रिटनच्या महाराजा पदी शपथ घेतली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता...

Live Update : संजना घाडी यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती

संजना घाडी यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती संजना घाडी यांनी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली विधान परिषदेच्या उप...

हरियाणात गणेश विसर्जनावेळी 7 जणांचा बुडून मृत्यू

देशभरात एकीकडे गणपती विसर्जनाची धामधुम सुरु असताना दुसरीकडे हरियाणात मोठी दुर्घटना घडली आहे. हरियाणात गणपती विसर्जनावेळी विविध ठिकाणी 7 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे....
- Advertisement -

भाजपचा २०२४ लोकसभा निवडणुकीचा मास्टर प्लान तयार, १५ राज्यात प्रभारी नियुक्त, महाराष्ट्राच्या चार नेत्यांचा समावेश

२०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मास्टर प्लान आखला आहे. या प्लान अंतर्गत भाजपने १५ राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी नवे प्रदेश...

‘सर्वात मोठे प्पपू’, TMCनेत्यांनी टी-शर्टरवर अमित शाहांचा फोटो छापत डिवचले

तृणमूल काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष राजकीय वर्तुळामध्ये नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. दरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात आता तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते...

1oच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

नवी दिल्ली - 1oच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना हजेरी क्रमांक,...
- Advertisement -