घरदेश-विदेशMission Shakti:मोदींच अवकाशात सर्जिकल स्ट्राइक

Mission Shakti:मोदींच अवकाशात सर्जिकल स्ट्राइक

Subscribe

पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधीत करताना अंतराळातील मिशन शक्तीची माध्यमांद्वारे माहिती दिली.

भारताने मिशन शक्ती यशस्वी रित्या पार पाडत जगाला आपल्या अंतराळ शक्तीचे प्रदर्शन घडवले आहे. भारताने या मिशन द्धारे अंतराळातील उपग्रहांच्या सुरक्षिततेसाठी भारत पूर्ण पणे तयार असल्याचे दाखवले आहे. अमेरिका, रुस, चीन नंतर भारत ही शक्ती असलेला चौथा देश ठरला आहे. अंतराळात एखादा उपग्रह भारतासाठी अडथळा, धोकादायक ठरत असल्यास भारत त्या उपग्रहाला यशस्वीरित्या पाडुशकतो. अशियात चीन नंतर भारताकडे असे अंतराळ शक्ती हत्यार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी देशाला संबोधीत करताना ही माहिती दिल्याने त्यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केले आहे.

भारताकडे ४८ उपग्रह

भारताकडे एकूण ४८ अंतराळ उपग्रह आहेत. अंतराळात हे ४८ उपग्रह भ्रमण करत असतात. या उपग्रहांच्या सुरक्षेसाठी भारताने आजकेलेला प्रयोग हा अदभुत आहे. त्यामुळे भारत आता शक्तीशाली देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. मिशम शक्ती अंतर्गत अंतराळातील ३०० किमी अंतरावरील सेटलाइट उधवस्त करण्याची यशस्वी कामगिरी भारताने केली आहे लॉ अर्थ ऑरबिट या अंतराळातील ३०० किमी दूर असलेल्या सेटलाईट उपग्रहाला भारताच्या मिसाइल (A-SAT) ने मिशन शक्ती या मोहीमे अंतर्गत काही क्षणात वेध घेतला. त्यामुळे भारतीय संशोधन विभागाच्या DRDO च्या शास्त्रज्ञांच देशभरातुन सर्वच माध्यमांतून कौतुक होत आहे.

- Advertisement -

मोदींचा इलेक्शन स्टंट

पंतप्रधान मोदींनी आईन इलेक्शनच्या तोंडावर ही घोषणा करत शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीचे श्रेय घेतले आहे अशी टिका काही विरोधक करत आहे. शास्त्रज्ञांनी याची घोषणा का केली नाही. मोदींनी याची माहिती का दिली असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. तर प्रकाश अंबेडकरांनी यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -