मनोरंजन

मनोरंजन

दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभासने केलं रावण दहन; व्हिडीओ व्हायरल

टॉलिवूड अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी 'आदिपुरूष' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर सोशल मीडियावरून चित्रपटाला ट्रोल...

आमीर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा बहुचर्चित 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या...

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘गोदावरी’ चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित

जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला...

‘अथांग’ वेबसिरीजचा थरारक टीझर आऊट

मराठी ओटीटी यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरिज 'अथांग'. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत...
- Advertisement -

येत्या आठवड्यात ‘हे’ चित्रपट होणार ओटीटीवर प्रदर्शित

मागील काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. यामध्ये अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' चित्रपटाचा देखील...

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर “चाणक्य”चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत अतर्क्य उलथापालथ झाली असून, या राजकीय नाट्याचा थरार आता आगामी "चाणक्य" या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय...

दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभास करणार रावण दहन

शारदीय नवरात्रीचे 9 दिवस संपल्यानंतर दहाव्या दिवशी विजया दशमी साजरी केली जाते. दसऱ्याच्या निमित्ताने भारतातील अनेक ठिकाणी रामलीला आणि रावण दहनाचे आयोजन केले जाते....

फोन भूत चित्रपटात कतरीना कैफ दिसणार ‘या’ भूमिकेत

तुम्ही कधी सुंदर भूत पाहिले आहे का? हा प्रश्न तुम्हालाही काहीसा वेगळा वाटला असेल. जर नसेल पाहिलं तर आता सज्ज व्हा, कारण एक्सेल एंटरटेनमेंटच्या...
- Advertisement -

बिग बी यांनी ‘आपडी थापडी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत दिल्या शुभेच्छा

मराठी मनोरंजन क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेला आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे आता अभिनेत्री मुक्ता बर्वे सोबत ‘आपडी थापडी’ या चित्रपटातून आपल्या भेटीस...

ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘पोन्नियिन सेल्वन’चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

मणि रत्नम यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'पीएस-1' चित्रपट नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने जवळपास 4 वर्षाच्या ब्रेकनंतर...

काळाचौकीच्या मराठी दांडियात रणवीरला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा सर्वत्र सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. सध्या नवरात्रीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये देखील ठिकठिकाणी दांडिया...

‘आदिपुरुष’च्या टीझरची प्रेक्षकांना भुरळ; सोशल मीडियावर होतेय तुफान चर्चा

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि कृति सेननचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'आदिपुरुष' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या...
- Advertisement -

मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला; हनी सिंगने शेअर केला फोटो

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येने संपूर्ण पंजाबी सिने इंडस्ट्री हादरली. त्यांच्या अचानक जाण्याने संगीतक्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. सिद्धूच्या मृत्यूच्या जखमा अजून भरल्या...

‘बिग बॉस मराठी 4’ च्या घरात ‘या’ कलाकारांची एन्ट्री, पाहा स्पर्धकांची पूर्ण लिस्ट

छोट्या पडद्यावरील सुपरहिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी 4' ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. ऑल इज वेल म्हणत अभिनेते आणि शोचे होस्ट महेश...

विजय सेतुपतिच्या ‘गांधी टॉक्स’मध्ये मराठमोळा सिद्दार्थ जाधव झळकणार

2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. याचं निमित्ताने 'गांधी टॉक्स' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा...
- Advertisement -