मनोरंजन

मनोरंजन

Bigg Boss 15 OTT च्या घराची पहिली झलक पाहिलीत का?

बिग बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. त्या आधी बिग बॉसच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात बिग बॉसच्या घराचा नवा चेहरा...

शुटिंगदरम्यान अभिनेत्री नुसरत भरुचाला अटॅक, सेटवरचं कोसळली

‘प्यार का पंचनामा’ फेम नुसरत भरूचा सध्या आगामी चित्रपट 'लव रंजन' शूटिंगदरम्यान व्यस्त आहेत. आज, शनिवारी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नुसरतची तब्येत बिघडली. ज्यानंतर तिला...

Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; चार माजी कर्मचारी झाले साक्षीदार, केले खळबळजनक खुलासे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. सतत वाढतच आहेत. पॉर्न फिल्मप्रकरणात राज कुंद्राच्या विरोधात त्याची कंपनी...

अक्षय कुमारच्या चित्रपटातील गाण्याच्या पोस्टरवर चोरीचा आरोप!

आपणं पाहिलं आहे की, बऱ्याच चित्रपटावर वेगवेगळ्या प्रकारे कॉपी केल्याचे आरोप लावले जातात. कधी चित्रपटाच्या कहाणीवर कॉपीचा आरोप लावला जातो, तर कधी म्युझिक किंवा...
- Advertisement -

BellBottom: ‘मरजावां’ या पहिल्या गाण्यात अक्षय कुमारसह वाणी कपूर दिसले Romantic अंदाजात

अक्षय कुमारच्या बेलबॉटम या चित्रपटाचे आज पहिले गाणे मरजावां रिलीज झाले आहे. मरजावान हे अक्षय कुमार आणि वाणी कपूर यांच्यावर चित्रित केलेले एक रोमँटिक...

सत्य घटनेवर आधारित ‘२०० हल्ला हो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, रिंकू राजगुरु झळकणार प्रमुख भूमिकेत

झी५ अॅप ने '२०० हल्ला हो' या आपल्या नव्या चित्रपटाचा ५ऑगस्टला ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून, या हिंदी चित्रपटामध्ये...

…आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूद पुढे सरसावला

राज्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने अक्षरश: लोकांची झोप उडाली. अनेक जिल्ह्यांमध्ये महापूराने मोठी आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे. या पावसामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले...

इंडियन आयडलच्या ग्रँन्ड फिनाले आधीच शनमुख प्रियाचा पत्ता कट

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. सध्या शो शेवटच्या टप्प्यात आला असून लवकरच इंडियन...
- Advertisement -

Post Covid Hair Loss: कोरोनानंतर केस गळतायंत? तर फॉलो करा करीनाच्या डायटीशियनच्या टीप्स

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. तसेच ती सेलिब्रिटी डायटीशिनसोबत असते. करीना कपूरची डायटीशियन रुजुता दिवेकर खूप लोकप्रिय आहे....

बिग बींच्या फ्रेंच दाढी ठेवण्यामागे ‘हे’ आहे कारण

'रंग दे बसंती', 'भाग मिल्खा भाग' अशा सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. २७ जुलै रोजी ओमप्रकाश यांचे 'द स्ट्रेंजर...

‘कोण होणार करोडपती’ च्या हॉटसीटवर बसणार करोडोंचे आवडते हास्यवीर

सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. आपल्या विनोदाने करोनाच्या कठीण काळात सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना हास्यथेरपी दिली. या विनोदवीरांची...

हॉकी टीमला शुभेच्छा देत फरहान अख्तर झाला ट्रोल, मिम्स होतायत व्हायरल

गुरुवारची सकाळी भरातीयांचे स्वप्न पूर्ण करणारी ठरली. तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले. संपूर्ण देशात हा क्षण साजरा करण्यात...
- Advertisement -

कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झालेल्या महिला संघाला शाहरुखने ‘चक दे इंडिया’ स्टाईलने दिला धीर

ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकी संघावर संपुर्ण भारतीयांच्या नजरा वळाल्या होत्या. पण महिला संघ कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत झाला आहे. इंग्लंडने भारताला ४-३ असे हरवलं...

काजोलचा बर्थडे व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले तू या सर्वांच्या लायक नाहीये

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने नुकतच तिचा 47 वा वाढदिवस साजरा केला होता. काजोलला या खास दिवशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या इतकचं नाही...

Drugs Case: दीपिका पदुकोणच्या एक्स मॅनेजरची अंतरिम जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील मोठे ड्रग्स कनेक्शन उघड झाले. यानंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. यात सारा अली...
- Advertisement -