घरमनोरंजनशिंदे गटाच्या आमदारांचा भाजप नेत्यांनाच इशारा

शिंदे गटाच्या आमदारांचा भाजप नेत्यांनाच इशारा

Subscribe

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपा नेत्यांनी विचार करून बोलावं, आम्ही शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -