घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार ०९ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : शुक्रवार ०९ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – फायदेशीर मुद्दे वाटाघाटीत मांडता येतील. तुमचे महत्त्व वाढेल. आत्मविश्वासाने काम कराल. धंदा वाढेल.
वृषभ – धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल. तुम्ही सावधपणे मैत्री करा.
मिथुन – तुमची प्रतिष्ठा पणाला लावूनही मनाप्रमाणे वाटाघाटी होणे कठीण आहे. धंद्यात लक्ष द्या. रागावर ताबा ठेवा.
कर्क – आजचे काम उद्यावर टाकू नका. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. तुमचे महत्त्व वाढेल. गैरकामे करू नका.
सिंह – धंद्यात नवी प्रेरणा देणारी घटना घडेल. जुने मित्र भेटतील. वाटाघाटीची चर्चा सफल होईल.
कन्या – जवळच्या लोकांना सांभाळून ठेवा. घरगुती प्रश्न सोडवता येईल. तुमची किंमत सर्वांना कळून येईल.
तूळ – मनावर प्रतिष्ठेचे दडपण येऊ शकते. तुमची किंमत वाढेल. मित्राला मदत करणे जास्त महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक – तुमच्यावर लोकांनी अधिक विश्वास ठेवावयास हवा होता असे वाटेल. प्रतिष्ठा टिकून राहील.
धनु – घरगुती वाद होईल. प्रवासात सावध रहा. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा. प्रेमाची माणसे भेटतील.
मकर – विरोधक तुमच्या पुढे नमते धोरण घेतील. मैत्री वाढेल. धंद्यात वाढ करता येईल. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ – किरकोळ वाद निर्माण होईल. धंद्यात फायदा होईल. मुले नाराज होण्याची शक्यता आहे.
मीन – धंद्यात धडाडीने मेहनत घ्या. फायदा होईल. चौफेर प्रगती होईल. प्रतिष्ठा मिळेल. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -