घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार १३ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार १३ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष- तुमचे विचार आत्मविश्वासाने मांडा. पटेल तर ठीकच, नाहीतर गप्पा बसा. समोरची व्यक्ती स्वत:हून येऊ शकते.
वृषभ- धंद्यात चांगले काम मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. वसुली करा. घर, वाहने घेण्याचे ठरवाल.
मिथुन- प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. धंद्यात नवे काम मिळेल.
कर्क- मनाविरुद्ध घटना घडेल. जास्त तापू नका. मनस्ताप होईल. कायदा मोडू नका. रागावर ताबा ठेवा.
सिंह – महत्त्वाची कामे करता येतील. कायद्यासंबंधी कामे करा. धंद्यात वाढ होईल. जमीन, घर घेता येईल.
कन्या- तुमच्या मताला इतरांचा पाठिंबा मिळेल. मुलांना समजून घेता येईल. स्पर्धा जिंकाल.
तूळ- तुमच्या क्षेत्रात महत्त्वाची घटनाघडेल. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल. यश मिळेल.
वृश्चिक- महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. वाद वाढवू नका. शेअर्सचा अंदाज घाईत घेऊ नका. प्रसंगावधान ठेवा.
धनु- घरात शुभ समाचार मिळेल. अधिकार प्राप्ती होईल. नोकरीत वर्चस्व दिसेल. धंदा वाढेल. नवे काम मिळेल.
मकर- तटस्थपणे प्रसंगाचे निरीक्षण करा. कमी बोला. जास्त काम करा. घरात आनंददायक घटना घडेल..
कुंभ- कुटुंबात एक वाक्यता होईल. मतभेद दूर होतील. मौज-मजेत वेळ जाईल. नव्या दिशेने धंद्याचा विचार करा.
मीन- नोकरीत पदाधिकार मिळेल. नवीन ओळख होईल. वसुली करा. प्रेमात यश मिळेल. कोर्ट केस जिंकाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -