घरदेश-विदेशLive Update : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Live Update : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. अश्विनी भिडे, एमडी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (रिक्त पदावर)
2. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, BMC
3. अंकित, सीईओ, झेडपी, बुलढाणा
4. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., जळगाव
5. विशाल नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., धुळे
6. अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, बीएमसी
7. पी वेलरासू, (प्रतीक्षेत)
8. टीएमसी आयुक्त (कोणताही आदेश नाही)
९. संजय मीना, आयुक्त, एनएमआरडीए, नागपूर
10. मनोजकुमार सुत्र्यवंशी (प्रतीक्षेत)

- Advertisement -

19/3/2024 21:9:59


अभिजित बांगर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी

- Advertisement -

19/3/2024 21:4:4


शासनाकडून 34 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नवी मुंबई महापालिका, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि वसई-विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्ता अशा एकूण 34 अधिकार्‍यांच्या बदल्या


नागसेन कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

19/3/2024 19:13:43


पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरिवलीपुढे लोकल रखडल्या

19/3/2024 18:36:37


काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थिती बैठक सुरू

19/3/2024 17:19:3


मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी नावे द्या – निवडणूक आयोग

भूषण गगरानी, मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता यांची नावे पाठवण्यात आली असून मनपा आयुक्तपदासाठी यातील एका नावाची निवड होणार

निवडणूक आयोग पहिल्यांदाच मनपा आयुक्तपदासाठी नावे निवडणार

19/3/2024 15:59:47


राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आणि चिन्ह अजित पवार गटाकडेच

शरद पवारांना लोकसभेपर्यंत तुतारी चिन्हा वापरण्याची मुभा

उच्च न्यायालयाचे आदेश

19/3/2024 15:59:5


नोव्हेंबर 2006 च्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्माला जन्मठेप

19/3/2024 15:50:24


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू

सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी

19/3/2024 14:19:5


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील बैठक संपली

19/3/2024 13:1:40


राज ठाकरे-अमित शहा यांच्यातील बैठकीला सुरुवात

अमित शहा यांच्या दिल्लीतील घरी बैठक सुरू

19/3/2024 12:39:35


राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना

राज ठाकरेंसोबत अमित ठाकरेही दिल्लीत हजर

विनोद तावडे यांच्यासोबत राज ठाकरे अमित शहांच्या भेटीसाठी रवाना

19/3/2024 12:17:19


केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

NDAकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने पशुपती पारस नाराज असल्याची माहिती

19/3/2024 11:41:35


काँग्रेस वर्किंग कमिटीची आज दिल्लीत बैठक

काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मंजुरी देण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती

19/3/2024 9:48:37


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सकाळी 11 वाजेनंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता

19/3/2024 8:59:42


मुंबई भाजपा कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक

दुपारी 1 वाजता रंगशारदा येथे बैठक

भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबईतील आमदार, खासदार आणि प्रमुख नेते बैठकीला राहणार उपस्थित

मुंबईतील तीन जागांचा तिढा न सुटल्याने बैठक बोलावल्याची माहिती

19/3/2024 8:47:49


गडचिरोलीत सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

पहाटेच्या सुमारास दीड ते दोन तास चकमक झाल्याची माहिती

चकमकीत चार नक्षल्यांना मारण्यात सी-60 कमांडोंना यश

सर्च ऑपरेशनमध्ये चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

19/3/2024 8:38:42


CAA च्या विरोधात सुप्रीम कोर्टात 200 याचिका

200 याचिकांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणीला होणार सुरुवात

11 मार्चपासून देशभरात CAA लागू, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष

19/3/2024 8:15:12


भाजपाची दिल्लीत आज पुन्हा कोअर गटाची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, सरचिटणीस संघटक बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार

या बैठकीत अंतिम जागा वाटपाची चर्चा होणार

19/3/2024 7:40:18


लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मनसे होणार सहभागी

मनसे नेते राज ठाकरे कालपासून दिल्लीत तळ ठोकून

भाजपा नेते अमित शहा यांची राज ठाकरे घेणार भेट

19/3/2024 7:40:18


एनडीएचा बिहारमधील जागा वाटपाचा तिढा सुटला

बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडेंनी जाहीर केला जागा वाटपाचा फॉर्म्युला

तावडे यांनी राज्यातील एनडीएच्या नेत्यांबरोबर पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली

बिहारमध्ये भाजपा 17 जागांवर, संयुक्त जनता दलाला 16 जागांवर, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी 5 जागांवर, तर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढणार

19/3/2024 7:40:18

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -