घरदेश-विदेशLive Update : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Live Update : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

28/3/2024 22:36:34

- Advertisement -

राज्य मुख्य सचिव नितीन करीर यांना 3 महिन्यांची मुदत वाढ

28/3/2024 20:37:45

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आठ उमेदवारांची यादी जाहीर

28/3/2024 18:59:17


दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा घेतला निर्णय

28/3/2024 18:59:17


राष्ट्रवादी काँग्रेस खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून क्लीनचीट

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याप्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला.

प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद

28/3/2024 18:12:47


राजस्थानमधील कोटात NEET च्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

राजस्थानमधील कोटात या वर्षात आत्तापर्यंत 8 विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या

28/3/2024 18:12:47


लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

दुसऱ्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल

28/3/2024 18:9:9


बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

28/3/2024 16:45:18


लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक

28/3/2024 16:21:28


अभिनेता गोविंदा अहुजा, अभिनेत्री करिश्मा आणि करिना कपूर शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार

28/3/2024 15:46:27


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ

28/3/2024 15:52:17


अमरावती लोकसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ यांनी भरला उमेदवारी अर्ज


राजस्थानातील कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू

NEET च्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने घेतला गळफास

या वर्षात आत्तापर्यंत 8 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

28/3/2024 15:22:42


मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात

दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरुन पडल्याची माहिती

दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर

28/3/2024 15:10:38


अरविंद केजरीवाल यांना ईडीने कोर्टात हजर केले

केजरीवालांना 7 दिवसांची कोठडी द्या, ईडीची मागणी

28/3/2024 14:25:29


शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा बुलढाणा लोकसभेसाठी अर्ज

प्रतापराव जाधव यांना स्वतःच्याच पक्षात धक्का

28/3/2024 14:14:39


अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यास कोर्टाचा नकार

अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात कोर्टाचा न पडण्याचा निर्णय

अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा दिलासा

28/3/2024 13:47:15


मुंबईहून कल्याणकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान लोकलला अडकला पेंटाग्राफ

28/3/2024 13:45:14


राजन साळवींच्या मुलाची एसीबीकडून चौकशी सुरू

अथर्व राजन साळवीची रत्नागिरीतील एसीबीच्या कार्यालयात चौकशी सुरू

28/3/2024 12:37:41


काँग्रेसच्या रश्मी बर्वेंचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द

रश्मी बर्वे काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार

जातपडताळणी समितीने रश्मी बर्वेंचे प्रमाणपत्र केले रद्द

28/3/2024 12:11:55


ठाण्यात राजन विचारेंनी प्रचाराचा नारळ फोडला

ठाण्यातून विचारेंच्या प्रचाराला सुरुवात

शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारेंना उमेदवारी जाहीर

28/3/2024 12:4:35


मुंबई विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंचे अभिवादन

उद्धव ठाकरे मुंबई विमानतळ परिसरात पोहोचले

28/3/2024 11:0:45


अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या पाच जागा बिनविरोध

पाचही जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध

माजी मुख्यमंत्री प्रेमा खंडू बिनविरोध विजयी

28/3/2024 10:43:26


मविआच्या नेत्यांची आज 4 वाजता बैठक

तीन जागांवरील तिढा सोडवण्यासाठी बैठक

28/3/2024 9:30:21


हैदराबादचा मुंबई इंडियन्सवर 31 धावांनी विजय

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 277 धावांचा डोंगर उभारला

प्रत्युत्तरात मुंबईला 20 षटकांमध्ये 5 बाद 246 धावाच करता आल्या

या सामन्यात मुंबईचा खेळाडू अभिषेक शर्माने 63 आणि ट्रॅव्हिस हेडने 62 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता

28/3/2024 7:34:49


शिवसेना नेते विजय शिवतारे यांची रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत पार पडली बैठक

या बैठकीनंतर शिवतारे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार

रात्री झालेल्या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केल्याची माहिती

विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश

28/3/2024 7:34:49

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -