घरमहाराष्ट्रLive Update : मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार - आशिष शेलार

Live Update : मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार – आशिष शेलार

Subscribe

मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन होणार – आशिष शेलार

अधिकृत फेरीवाल्यांना मदत मिळणार – आशिष शेलार

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर


अदानींची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला

- Advertisement -

बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याचा पुण्यात अपघात

बिचुकलेसह चारजण अपघातात जखमी

विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला


गौतम अदानी आणि राज ठाकरे यांची भेट


शिवसेनेतील संघर्षावर आता पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात

17 जानेवारीला होणार पुढची सुनावणी


ठाकरे गटाकडून संजय राऊत, अनिल देसाई आयोग कार्यालयात दाखल

धनुष्यबाणावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल करणार युक्तीवाद


महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू


मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्या उपचार सुरु, अजित पवार पोहचले भेटीला


आज दुपारी ४ वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण


पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु


श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब याच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ


अंगारिका चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात भाविकांची गर्दी


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात होणार सुनावणी


राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज बैठक

सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पार पडेल महत्त्वाची बैठक


नागपूरात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -