नाशिक

कोजागिरी पोर्णिमेला दुधाच्या दराची सेंच्युरी

नाशिक : मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलाद सण व हिंदू बांधवांची कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी म्हणजे रविवार (दि.9) रोजी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर...

जिल्हा नियोजन बैठक; कामांचा आज फैसला

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे हे सोमवारी (दि.10) सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेत आहेत. तीन...

कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंग गडावर लाखो देवीभक्त

सप्तशृंगगड : देवीच्या साडेतीन शक्तिपिठांमध्ये अधिष्ठान असलेल्या श्री सप्तशृंगी देविच्या गडावर रविवारी (दि.9) कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीभक्त व कावडधारकांचा जनसागर लोटला. कोजागरी पौर्णिमेला देवीच्या गडावर...

महामार्गासोबतच ट्रॅव्हल्स बसची तपासणी आवश्यक

स्वप्नील येवले । पंचवटी औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर शनिवारी (दि.८) पहाटेच्या वेळी झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू तर ४० हुन अधिक जखमी प्रवासांबद्दल राज्यासह...
- Advertisement -

अपघात रोखण्यासाठी तारवालानगर सिग्नलचा घ्यावा बोध

नाशिक : औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकात तारवालानगरप्रमाणे गतीरोधक असते तर बस दुर्घटना घडली नसती. या अपघातास प्रशासनाने दुर्लक्षसुद्धा अपघातास कारणीभूत आहे. गतीरोधक बसल्यानंतर...

‘त्या’ अपघातस्थळी चार वर्षांपासून केली जातेय गतिरोधकाची मागणी

नाशिक : पंचवटी विभागातील आरटीओ कॉर्नर ते तारवालानगर चौफुली, दिंडोरी रोड, मोरेमळा चौफुली, मिर्ची हॉटेल सिग्नल या ठिकाणी नेहमी जीवघेणे अपघात होत आहेत. त्यामुळे...

नाशिक बस दुर्घटनेतील ट्रकचालकाला अटक, ९ मृत प्रवाशांची ओळखी पटली

नाशिक - औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौकात शनिवारी पहाटे झालेल्या बस व मालवाहू ट्रक अपघातातील एकूण ९ मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात नाशिक शहर पोलिसांना...

नाशिक बस अपघात : दुर्घटनेतील आरोपी ट्रकचालक अटकेत

नाशिक येथील खासगी बसच्या अपघातात 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 39 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात...
- Advertisement -

शनिवार अग्नितांडववार!

नाशिक, मुंबई, ठाणे आणि पनवले या शहरांमध्ये विविध ठिकाणी एकाच दिवशी आगी लागण्याच्या घटना घडल्याने शनिवार हा अग्नितांडववार ठरला. नाशिक-औरंगाबाद मार्गावर शनिवारी पहाटे खासगी...

आगीची आज दिवसभरातील चौथी घटना ; पिंपळगावी ट्रकला आग

पिंपळगाव बसवंत :  धुळ्याहून नाशिकला निघालेल्या ट्रकला आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास कांदा मार्केटनजीक घडली. ट्रकमध्ये पेपर रोल असल्याने काही क्षणात ट्रक आगीत...

काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठिक होईल; मुख्यमंत्र्यांनी दिला धीर

नाशिक - काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल, अशा दिलासादायक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण...

मनमाडनजीक बुलेट ट्रकला अपघात, सिलिंडर्सचा स्फोट

मनमाड - गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना शनिवारी (दि.८) दुपारच्या सुमारास मनमाडनजीक घडली. पुणे -इंदूर महामार्गांवर झालेल्या या...
- Advertisement -

नाशकात पुन्हा दुर्घटना! सप्तश्रृंगी गडावर एसटी बसला भीषण आग

नाशिकमध्ये एका खासगी बसला आज सकाळी आग लागून एक मोठी दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच नाशकात पुन्हा एकदा बसने पेट घेतला आहे. नाशिकमध्ये...

नाशिक बस अपघात : मृत आणि जखमींची ओळख पटली; पंतप्रधान मोदींकडून 2 लाखांची मदत जाहीर

नाशिक येथील खासगी बसच्या अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात...

नाशिक बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस जळून खाक झाली. बसला लागलेल्या आगीत 10 ते 11 जणांचा होरपळून...
- Advertisement -