नाशिक

मालेगावातील टोकडे गावाचे नाव पुन्हा झळकणार दिल्ली राज पथावर

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील डिंगर परिवारातील दुसर्‍या भावाची दिल्ली परेडसाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. गावचे नागरिक विजयसिंग भुरा डिंगर व पत्नी सुनिता...

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयास कोटी रुपये देण्याची मागणी

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.झाकिर हुसेन रुग्णालयातील मुलभूत सुविधा वाढवण्यासाठी दोन कोटी रुपये निधी देण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. संगमनेर येथे नाशिक...

नाशिकच्या जिजाऊ ब्रिगेडला ‘वंडर बुक ऑफ लंडन वर्ल्ड रेकॉर्ड’ पुरस्कार

नाशिक : देशभरात महिलांचे मोठे संघटन असणार्‍या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या ‘इतिहास महानायिकांचा’ या 3 हजार 200 पानांचा दोन हजार 61 लेख...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या सर्वोच्च निकालाकडे लक्ष

नाशिक : ओबिसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांविषयी सोमवारी (दि.१७) सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश...
- Advertisement -

धक्कादायक : नाशकात दिवसभरात आढळले ३ हजार कोरोनाबाधित

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन हजारांवर आढळून येणारी रुग्णसंख्या आज थेट ३ हजारांवर पोहचली. रविवारी...

मी कोणाची पतंग कापत नाही, पण माझ्याच पंतंगावर संगळ्यांचा डोळा: भुजबळ

 नाशिक : येवला येथे संक्रांतीनिमित्त आमदार तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आसारीवर पतंग उडविण्याचा आनंद घेतला. या दरम्यान भुजबळांनी राजकीय फटकेबाजी करत अनेकांचे पतंग...

कोरोना नियंत्रणासाठी मनमाड शहर सज्ज

मनमाड : पहिल्या आणि दुसर्‍या लाटेप्रमाणे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने मनमाड शहर परिसरासोबत नांदगाव तालुक्यात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बाधितांचा आकडा 197 पर्यंत...

सुरगाणा तालुक्यातील सिमेंट प्लग बंधारा अचानक फुटला

नाशिक : रात्रीतून सिमेंट प्लग बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी नार नदीपात्रात वाहून गेल्याची घटना सुरगाणा तालुक्यात घडली. या ठिकाणी होणार्‍या जलतरण स्पर्धेपूर्वीच ही...
- Advertisement -

कोविडविरोधी लढ्यासाठी केंद्राकडून निधी

नाशिक : कोविडचा लढा अजून सुरूच आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी सक्षमपणे लढा देण्यासाठी केंद्राने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी इसीआरपी...

नाशकात यंदाही संक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी

नाशिक : यंदाची मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरली असून, शहरात नायलॉन मांजामुळे शुक्रवारी (दि.१४) दोन कबुतरांसह घार, घुबड आणि कावळा जखमी झाले. तर. शनिवारी (दि.१५)...

नाशिक उड्डाणपुलाच्या वादात राष्ट्रवादीची उडी

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल दरम्यान २५० कोटी खर्चून बांधल्या जाणार्‍या वादग्रस्त उड्डाणपुलाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये महाघोटाळा झाल्याचा संशय करत एका पाठोपाठ...

‘आम आदमी’तून आणखी पाच जण निलंबित

नाशिक : महिला अधिकार्‍याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईला दोन दिवस उलटत...
- Advertisement -

अदानी, अंबानी आले तर सबसीडी विसरा:भुजबळ

नाशिक : वीज वितरण कंपनीवर ५० ते ६० हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही अनेक सवलती महावितरणकडून दिल्या जात आहेत. महावितरण न राहिल्यास त्याजागी केंद्र...

गोदाघाटावर कोरोना नियमांवर ‘पाणी’

नाशिक : रामकुंडासह पंचवटी परिसरात होणार्‍या पर्यटकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढीची शक्यता गृहीत धरून या परिसरात उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शनिवारी मात्र कोरोना...

इलेक्ट्रिक स्कूटर चोरट्यास अटक; लपवलेल्या दोन दुचाकी जप्त

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाहनचालक इलेक्ट्रिक बाईकला पसंती देत असल्याचे दिसून येत असतानाच चोरट्यांनीसुद्धा ईलेक्ट्रिक स्कूटर चोरी सुरु केल्याचे नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईवरुन...
- Advertisement -