नाशिक

सुरगाणा तालुक्यातील सिमेंट प्लग बंधारा अचानक फुटला

नाशिक : रात्रीतून सिमेंट प्लग बंधारा फुटल्याने लाखो लिटर पाणी नार नदीपात्रात वाहून गेल्याची घटना सुरगाणा तालुक्यात घडली. या ठिकाणी होणार्‍या जलतरण स्पर्धेपूर्वीच ही...

कोविडविरोधी लढ्यासाठी केंद्राकडून निधी

नाशिक : कोविडचा लढा अजून सुरूच आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे कोरोनाशी सक्षमपणे लढा देण्यासाठी केंद्राने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी इसीआरपी...

नाशकात यंदाही संक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी

नाशिक : यंदाची मकरसंक्रांत पक्ष्यांसाठी जीवघेणी ठरली असून, शहरात नायलॉन मांजामुळे शुक्रवारी (दि.१४) दोन कबुतरांसह घार, घुबड आणि कावळा जखमी झाले. तर. शनिवारी (दि.१५)...

नाशिक उड्डाणपुलाच्या वादात राष्ट्रवादीची उडी

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल दरम्यान २५० कोटी खर्चून बांधल्या जाणार्‍या वादग्रस्त उड्डाणपुलाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये महाघोटाळा झाल्याचा संशय करत एका पाठोपाठ...
- Advertisement -

‘आम आदमी’तून आणखी पाच जण निलंबित

नाशिक : महिला अधिकार्‍याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईला दोन दिवस उलटत...

अदानी, अंबानी आले तर सबसीडी विसरा:भुजबळ

नाशिक : वीज वितरण कंपनीवर ५० ते ६० हजार कोटींचे कर्ज आहे. तरीही अनेक सवलती महावितरणकडून दिल्या जात आहेत. महावितरण न राहिल्यास त्याजागी केंद्र...

गोदाघाटावर कोरोना नियमांवर ‘पाणी’

नाशिक : रामकुंडासह पंचवटी परिसरात होणार्‍या पर्यटकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढीची शक्यता गृहीत धरून या परिसरात उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शनिवारी मात्र कोरोना...

इलेक्ट्रिक स्कूटर चोरट्यास अटक; लपवलेल्या दोन दुचाकी जप्त

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने वाहनचालक इलेक्ट्रिक बाईकला पसंती देत असल्याचे दिसून येत असतानाच चोरट्यांनीसुद्धा ईलेक्ट्रिक स्कूटर चोरी सुरु केल्याचे नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईवरुन...
- Advertisement -

नाशिक शहरात दिवसभरात १९२५ नवे कोरोनाबाधित; शून्य मृत्यू

नाशिक : जिल्ह्यात दररोज उच्चांकी रुग्णसंख्येत वाढ होत असून, अवघ्या १३ दिवसांत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २५.९९ झाला आहे. नाशिक शहरात पॉझिटिव्हिटी रेट २९.१९, नाशिक...

नाशिकचं वैभव जपण्याची वेळ अजूनही आपल्या हातात

शेखर गायकवाड नाशिक शहराचा विकास होत असताना पर्यावरणाबाबत बरंच काही घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळनंतर थंड हवेचं ठिकाण म्हणून नाशिकचं नाव घेतलं जायचं....

वडनेरला ५० झाडांची विनापरवानगी कत्तल

नाशिक : नाशिकरोडच्या वडनेर गाव, वडनेर गेट परिसरात वड, पिंपळ, आंबा, कडुनिंबासह सुमारे 50 झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकासह उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांच्यावर...

ऑनलाईनचा नियम फक्त झेडपीच्या सभांनाच

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह विषय समितीच्या सभाही ऑनलाईन घेण्याचे आदेश देणार्‍या प्रशासनाने स्वत:च या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसून येते. जिल्हा...
- Advertisement -

दुष्काळी गावांना जलजीवन योजनेत प्राधान्य

नाशिक : उन्हाळ्यास तीव्र पाणीटंचाई जाणवत असलेल्या देवळा, सुरगाणा, नांदगाव, मनमाड व इतर भागाचे सर्वेक्षण करून टँकरने पाणीपुरवठा होणार्‍या भागातील पाणी पुरवठा योजना प्राधान्याने...

लसीकरणासाठी ज्येष्ठांची परवड; नियोजनाचा अभाव

देवळा : देशात आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यास सुरूवात झाली. मात्र अनेक आरोग्यकेंद्रांवर वय वर्ष ६०...

नाशिक शहरात दिवसभरात १५४९ नवे कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.१२) १ हजार ५४९ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये १ हजार १८४ नाशिक शहर, २६७ नाशिक ग्रामीण, ४०...
- Advertisement -