नाशिक

गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन स्लॉटद्वारे करा बुकिंग

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महापालिकेनं ऑनलाईन गणेश विसर्जन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरू केलीय. या सुविधेमुळे गणेशभक्तांना घराजवळच्या केंद्रांची माहिती...

बाप्पा पावले, वाढीव शुल्काचं विघ्न टळलं

शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देताना ८८६ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या निर्णयाविरोधात संघटित झालेल्या गणेशोत्सव मंडळांनी आज महापौरांच्या रामायण...

लष्करात बोगस भरती करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मुलांचं वय कमी दाखवत लष्करात त्यांची भरती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अहमदनगर क्राइम ब्रँचने याप्रकरणी सहा जणांच्या मुसक्या आवळल्याहेत....

शहाजी उमाप नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी मुंबई शहर व्ही. आय. पी. सुरक्षाचे उपआयुक्त शहाजी उमाप यांची नियुक्ती झाली आहे. तर सचिन पाटील यांची राज्य गुप्त वार्ता...
- Advertisement -

डोक्यात दगड घालून आचार्‍याची हत्या; सीसीटीव्ही फुटेजआधारे हल्लेखोर जाळ्यात

वहिनीचे परपुरुषासोबत राहणे न आवडल्याने दिराने तरुणाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि.९) मध्यरात्री २ वाजेदरम्यान मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भांडीबाजार परिसरात हॉटेलमध्ये काम...

शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात भाजपची सरशी

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी आग्रही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरु असताना भाजपने बाजी मारली आहे. अंतर्गत राजकारणामुळे लासलगाव गटाचे सदस्य...

मविप्र सभेत आरोप-प्रत्यारोपांची ‘ढगफुटी’

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १० महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली संस्थेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत...

..तर अंधारात करू बाप्पांची स्थापना, गणेश मंडळांचा पालिकेला इशारा

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे गणेश मंडळांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे यंदाही महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे मंडप शुल्क माफ करण्याची...
- Advertisement -

बागलाण तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बागलाण तालुक्याच्या विरगाव येथील धनाजी अर्जुन गांगुर्डे (वय ५६) या शेतकऱ्याने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.८) सकाळी घडली. आत्महत्येमागील कारणाचा...

नांदगावी मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, १० हजार कोंबड्यांचा मृत्यू

नांदगाव भागात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने मालमत्तेसह मोठी पिकांचंही मोठं नुकसान झालं. दरम्यान, लेंडी नदीला पूर आल्याने नदीकाठावरची अनेक घरं वाहून गेली, तर...

खाणीत आढळले बेपत्ता मजुरासह मुलांचे मृतदेह

बैलपाळ्याच्या दिवशी ३ वर्षीय मुलगा आणि ९ वर्षीय मुलीसह घरातून निघून गेलेल्या पित्याचा मृतदेह आज सकाळी ११ वाजता खाणीमध्ये तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली...

१०३ वर्षांची परंपरा; भक्तांच्या नवसाला पावणारा चांदीचा गणपती

भक्तांच्या नवसाला पावणारा बाप्पा म्हणून रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीची सर्वदूर ख्याती आहे. १०३ वर्षांची परंपरा जोपासत असलेल्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाने यंदा दहा...
- Advertisement -

नाशिकला मिळाले कोरोना लसीचे २ लाख डोस

लसीकरणासाठी जनतेने पुढे येण्याचं आवाहन केलं जात असताना नाशिकमध्ये मात्र प्रतिसाद असतानाही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना माघारी जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्याला...

राज ठाकरे नाशिकच्या मनसे पदाधिकार्‍यांशी ’थेट कनेक्ट’

पक्षाशी संबधित काहीही काम असेल तर यापुढे थेट माझ्याशी संपर्क साधा, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांना थेट वैयक्तिक मोबाईल नंबर...

नाशिकसाठी लसीचे २ लाख डोस प्राप्त

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याने लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी होत आहे. मात्र नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेकांना...
- Advertisement -