नाशिक

सभागृहातून नेत्याची ‘उचलबांगडी’

विविध मागण्यांसाठी सभागृह नेते दिनकर पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आणि नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी तीन दिवसांपूर्वी महासभेच्या सभागृहात सुरू केलेले ठिय्या आंदोलन त्यांच्या...

विद्यार्थी गुणवत्तेपेक्षा लोकप्रतिनिधींच्या सन्मानाची चिंता

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ आणि उपस्थिती या मुद्यांकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात प्रवेशोत्सव सोहळ्यास लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले नाही...

‘१०८’ रुग्णवाहिका १६ हजार रुग्णांसाठी देवदूत

आपत्कालीन प्रसंगांत मदतीला तत्काळ धावून गेल्यामुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून देण्याची किमया आपत्कालीन आरोग्य सेवेनेे साधली आहे. गेल्या साडेपाच वर्षात रस्ते अपघात, विषबाधा, शॉक...

शाळा दुरुस्ती प्रस्तावांना सभापतींचा खोडा

मान्सूनच्या पहिल्याच पावसात पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती प्राधान्याने करण्याची सदस्यांची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी धुडकावून लावली आहे. शाळा दुरुस्तीसाठी शिक्षण विभागास प्राप्त 8...
- Advertisement -

नाईक शिक्षण संस्थेची अंतिम मतदार यादी आज

क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीवर चार दिवसांत ११० हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. या हरकतीवर दोन दिवसांत...

२१ वर्षीय तरुणी बनली करंजुलची कारभारीण

‘जिच्या हाती पाळणाची दोरी ती जगाचे उद्धारी’. एक पुरुष शिकला तर एकटा शहाणा होतो. मात्र, एक स्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते. अशीच...

रेल्वे मजदूर-ऑल इंडिया महायुतीचा ऐतिहासिक विजय

मध्य रेल्वे व कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे ईसीसी सोसायटीच्या निवडणुका २६ जूनला मुंबईसह इगतपुरी रेल्वे पी. डब्लु. आय. कार्यालय व रेल्वे स्थानक येथील शासकीय...

भुसावळ पॅसेंजर दोन दिवस रद्द

मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका रेल्वेच्या वेळापत्रकाला बसल्याने भुसावळ पॅसेंजर दोन दिवस...
- Advertisement -

पंचवटीत कारमधून बॅग लिफ्टिंग; भरदिवसा २१ लाख लंपास

पंचवटीतील चिंचबन परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारची काच फोडत अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी, २८ जूनला दुपारी तब्बल २१ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली....

दिनकर पाटलांचे आंदोलन पोलिसांनी मोडले

धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम, मिळकतीचे धोरण आणि सेंट्रल किचनचा ठेका स्थानिक बचतगटांना देण्याच्या मागणीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक तथा सभागृह नेता दिनकर पाटील यांनी...

…जेव्हा नांगरे पाटील पूर्ण करतात कॅन्सरग्रस्त सागरची इच्छा

आयपीएस अधिकारी व्हावं ही त्याची खरी इच्छा, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्याला कॅन्सरनं ग्रासलं आणि त्यामुळं गुडघ्यापासून पाय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली....

नाशिकमध्ये पाणीकपात; रविवारपासून एक वेळ पुरवठा

गंगापूर धरणातील पाण्याने गाठलेला तळ आणि पावसाने दिलेली ओढ लक्षात घेता महापालिका प्रशासनाने रविवारपासून (दि.३०) पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना एक वेळ...
- Advertisement -

नाशकात वाडा कोसळला; तिघांची सुखरुप सुटका

नाशिकमधील संभाजी चौकातील जुना वाडा शुक्रवारी, २८ जूनला पहाटेच्या सुमारास कोसळला. त्यात अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. यानिमित्ताने जुन्या नाशिकसह अन्य...

पंढरीच्या वाटेवर मृत पावलेल्या लहानग्याचे करणार देहदान

पंढरपुरची वारी सायकलने करणाऱ्या ८ वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे सिन्नरजवळ अपघाती मृत्यू झाला. खरे तर ही घटना आई वडिलांसाठी कितीतरी दु:खद. मात्र तरीही त्यातून...

भाजपात मोठे फेरबदल; सभागृहनेतेपदी सतीश सोनवणे, गटनेतेपदी जगदीश पाटील

धार्मिक स्थळे, मिळकतींचा प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर सत्ताधारी भाजपविरोधात महासभेच्या सभागृहात ठिय्या आंदोलन करणे सभागृहनेते दिनकर पाटील यांना महागात पडले असून, अखेर त्यांची गच्छंती...
- Advertisement -