महाराष्ट्र

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar news, Chhatrapati Sambhaji Nagar latest news, Chhatrapati Sambhaji Nagar Breaking News, headlines,Chhatrapati Sambhaji Nagar online,Chhatrapati Sambhaji Nagar City News, Chhatrapati Sambhaji Nagar live Updates, online news in Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhaji Nagar Marathi news, current Chhatrapati Sambhaji Nagar news in marathi,daily Chhatrapati Sambhaji Nagar news,Chhatrapati Sambhaji Nagar News Headlines

नागपूर

nagpur news, nagpur latest news, nagpur Breaking News, headlines,nagpur online,nagpur City News, nagpur live Updates, online news in nagpur, nagpur Marathi news, current nagpur news in marathi,daily nagpur news,nagpur News Headlines

नाशिक

Nashik news, Nashik latest news, Nashik Breaking News, headlines,Nashik online,Nashik City News, Nashik live Updates, online news in Nashik, Nashik Marathi news, current Nashik news in marathi,daily nashik news,Nashik News Headlines, Jalgaon News, Dhule News, Nandurbar News, Ahmednagar News online, नाशिक मराठी बातम्या, जळगाव बातम्या, नाशिक ब्रेकिंग न्यूज, नंदुरबार बातमी, धुळे बातमी,अहमदनगर लाईव्ह बातम्या,ऑनलाईन बातम्या,उत्तर महाराष्ट्र बातम्या

केंद्राच्या हुकूमशाहीविरोधात सोमवारी 13 जूनला ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन: नाना पटोले

मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी व खा. राहुलजी गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर...

‘सुदैवाने मुंबईत माझं घर नाही, अन्यथा…’ फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला

'सुद्दैवाने मुंबईत माझे घर नाही. असते तर मलाही नोटीस आली असती. नागपुरातील माझे घर नियमानुसार बांधले आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

निवडणुकीत काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो, सुप्रिया सुळेंची राज्यसभा निवडणूक पराभवावर प्रतिक्रिया

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा राज्यसभा निवडणुकीमध्ये सहाव्या जागेवर पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचा पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे...

ठाकरे सरकार बिनकामाचे होते, आता ते हळूहळू बिनखांबाचे ठरणार, आशिष शेलारांचा घणाघात

राज्यसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपमधील नेते महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागत आहेत. महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असताना भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला तर...
- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीच्या उशिराने मतमोजणीला मविआ सरकार जबाबदार -देवेंद्र फडणवीस

"राज्यसभा निवडणुकीदरम्यान काल दिवसभर काही लोकं सातत्याने मीडियावर बोलत होते, ट्विट करत होते. एकाप्रकारे दुराभीमान आणि गर्व याचा दर्प... सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा...

महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, चंद्रकांत पाटलांचा निशाणा

मुंबईः महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात असल्याचं निकालातून स्पष्ट झालं. बुद्धीचा चमत्कार महाविकास आघाडीच्या लक्षात आला नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय....

भाजपने तिसरी जागा जिंकून बड्या वाघांची मान झुकवली, रामदास आठवलेंची मविआवर टीका

  राज्यसभा निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी भाजप-शिवसेनेमध्ये चुरस होती. परंतु भाजपचे तिसरा आणि राज्यसभेचा सहावा उमेदवार असलेले धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार संजय...

भाजपच्या विजयाने काही लोकं बावचळले, पिसाटलेत; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

"भाजप निवडून आल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडले, काही लोकं तर बावचळले तर काही पिसाटलेत'', अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
- Advertisement -

राऊत पराभवाचं खापर अपक्षांवर कसे फोडू शकतात, देवेंद्र भुयारांचा पलटवार

मुंबईः संजय राऊत शिवसेनेच्या पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात, असं म्हणत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर पलटवार केलाय. पहिल्या...

अपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी प्रवृत्ती, काहींची क्षणिक छोट्यामोठ्या कामांबाबत नाराजी – प्रफुल्ल पटेल

"नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मतदान करता आलं नाही. त्यामुळे फार काही मोठा फरक नाही. अपक्षांमध्ये काही लोकांची वेगळी...

शिवसेनेशी दगाबाजी करणारे ते सहा आमदार कोण?, संजय राऊतांनी नावेच सांगितली

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवारांच्या पराभवाचे खापर अपक्षांवर फोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल, बच्चू कडूंचा पक्ष असेल, शंकरराव गडाख...

आयटीआय सिग्नलजवळ रिक्षावर झाड कोसळून दोघे ठार

नवीन नाशिक : शहरातील त्रंबक रस्त्यावरील आयटीआय सिग्नलवर गुलमोहोरचे झाड रिक्षावार पडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. नागरिकांनी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला....
- Advertisement -

बाजारातले घोडे जास्त बोली लागल्यानं विकले गेले, संजय राऊतांचा अपक्ष आमदारांवर हल्लाबोल

मुंबईः काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, असं मला वाटतंय. इतर काही कारणं...

बोरू बहाद्दर कारकून, “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले; संदीप देशपांडेंनी शिवसेनेची उडवली खिल्ली

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीचे निकाल झाले. यात सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या गेल्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपच्या धनंजय महाडिक यांनी पराभव करत विजय...

‘वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll’ शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा तुकोबांच्या अभंगातून टोला

राज्यसभेतील शिवसेनेच्या सहाव्या जागेच्या पराभवावर आज छत्रपती संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण...
- Advertisement -