Photo: निर्जला एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी सजली विठूरायाची पंढरी

विविध रंगांच्या फुलांनी केली खास सजावट

Photo: Pandharpur Vitthal Rukmini temple decorated with attractive flowers on the occasion of Nirjala Ekadashi
Photo: निर्जला एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी सजली विठूरायाची पंढरी

आज निर्जला एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला खास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय.(Pandharpur Vitthal Rukmini temple decorated with attractive flowers on the occasion of Nirjala Ekadashi) ज्या भाविकांना एकादशीच्या दिवशी पंढपूरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येत नाही ते भाविक निर्जला एकादशीच्या दर्शन घेण्यासाठी येतात. फुलांच्या सजावटीतील विठ्ठल रुक्मिणीची साजिरे रुप आणखीच उठून दिसत आहे. पहा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातील फुलांची भव्य आरास. ( फोटो – सोशल मीडिया )