घरमहाराष्ट्रPublic Holidays: 2024 मध्ये किती सुट्ट्या मिळणार? वाचा सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Public Holidays: 2024 मध्ये किती सुट्ट्या मिळणार? वाचा सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Subscribe

2024 च्या सरकारी सुट्यांची यादीच सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

Holiday List 2024: 2024 मध्ये दिवाळी कधी असणार? तसंच, छठ पूजा कोणत्या तारखेला आहे? 2024 मध्ये होळी आणि इतर सण कधी आहेत, या सणांच्या तारखा आणि दिवस माहीत करून घेण्यासाठी फार तसदी घ्यायची गरज नाही. कारण, 2024 च्या सरकारी सुट्यांची यादीच सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. (Public Holidays How many holidays will be available in 2024 Read a full list of public holidays)

दिल्ली/ नवी दिल्ली कर्मचाऱ्यांसाठी राजपत्रित सुट्ट्या

- Advertisement -
  • प्रजासत्ताक दिन- 26 जानेवारी 2024
  • होळी- 25 मार्च 2024
  • गुड फ्रायडे- 29 मार्च 2024
  • ईद अल-फित्र- 11 एप्रिल 2024
  • राम नवमी- 17 एप्रिल 2024
  • महावीर जयंती- 21 एप्रिल 2024
  • बुद्ध पौर्णिमा-23 मे 2024
  • बकरी ईद- 17 जून 2024
  • मोहरम- 17 जुलै 2024
  • स्वातंत्र्य दिन- 15 ऑगस्ट 2024
  • जन्माष्टमी- 26 ऑगस्ट 2024
  • ईद-ए-मिलाद- 16 सप्टेंबर 2024
  • गांधी जयंती- 2 ऑक्टोबर 2024
  • दसरा- 12 ऑक्टोबर 2024
  • दिवाळी- 31 ऑक्टोबर 2024
  • गुरू नानक जयंती-15 नोव्हेंबर 2024
  • ख्रिसमस- 25 डिसेंबर 2024

दिल्लीच्याबाहेर पोस्ट केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्या

  • प्रजासत्ताक दिन
  • स्वातंत्र्य दिन
  • गांधी जयंती
  • बुद्ध पौर्णिमा3
  • ख्रिसमस
  • दसरा (विजय दशमी)
  • दिवाळी
  • गुड फ्रायडे
  • गुरू नानक जयंती
  • ईद-उल-जुहा
  • ईद-उल-फित्र
  • महावीर जंयती
  • मोहरम
  • ईद-ए-मिलाद

(हेही वाचा: Ambedkar on Sharad Pawar : ‘आता अशा भेटी सुरूच राहतील’; प्रकाश आंबेकरांचे सूचक विधान)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -