पुणे

अलमट्टी धरणातून 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग, धरण 95 टक्के भरले

अलमट्टी धरण 95 टक्के भरल्यामुळे धरणातून 72 हजार क्युसेक्स पाण्याच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 3 दिवासांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात...

घाटगेंच्या पत्नीचा एकेरी उल्लेख मुश्रीफांच्या कार्यकर्त्याला भोवला, संतप्त महिलांनी जाळला पुतळा

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगेंच्या पत्नी विरोधात एकेरी भाषा वापल्यामुळे  कागलमध्ये वाद निर्माण झाला आहे. घाटगे...

गणेशोत्सवात डीजेवर बंदी नको

नाशिक : दोन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अडवणुकीचे धोरण न अवलंबता तात्काळ सर्व परवानग्या द्याव्यात. गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर निर्बंध घालू...

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार अत्याचार ; आरोपीला अटक

पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील गुलटेकडी परिसरात जीवे मारण्याची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार केला...
- Advertisement -

पोपटाच्या शिट्ट्यांनी शेजारी हैराण, मालकाविरोधातच थेट गुन्हा दाखल

पुणेः पोपट तसा सगळ्यांच्याच आवडता पक्षी आहे. हिरव्यागर्द झाडावर बसलेला पोपट हा आपल्याला सदोदित आकर्षित करतो. त्यामुळेच अनेकांना घरात पोपट पाळण्याचीही हौस असते, परंतु...

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सर्रास येतात गावठी कट्टे

सुशांत किर्वे । नाशिक  नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस गावठी कट्ट्यांचा वापर वाढत आहे. पोलिसांकडून मागील दोन वर्षात तब्बल 124 गुन्हेगारांना गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 26 कट्टे,...

शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा निधी रोखण्यावरून सतेज पाटलांची टीका, म्हणाले…

नवे सरकार आल्यानंतर संभाजी महाराजांच्या पुण्यातील स्मारकाचा निधी रोखण्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महापुरुषांच्या स्मारकाचा निधी...

महापालिका निवडणुका जानेवारीत

नाशिक : महाविकास आघाडीची सत्ता जाताच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारने आता महापालिका प्रभागरचनेत बदलाचा निर्णय घेतला आहेे. त्यानुसार तीन सदस्यांचा प्रभाग चार सदस्यीय...
- Advertisement -

ठाकरे गटाची विजयी सुरुवात, ‘या’ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाले यश

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सेनेचे तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार फुटून शिंदे गटात सहभागी झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर...

एसटी चालकाचे प्रसंगावधान! बस चालवाताना आला हार्ट अटॅक, मृत्यूपूर्वी वाचवले २५ प्रवाशांचे प्राण

एसटी चालवत असतानाच अचानक छातीत दुखू लागलं. त्यामुळे एसटी चालकाने बस बाजूला घेतली. बस बाजूला घेतल्यानंतर काहीच वेळात या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि...

राज्यात बुधवारी 1932 नवे कोरोना रुग्ण, तर 2187 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना (Corona) रुग्णवाढीचा आलेखामध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 1 हजार 932 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. राज्यभरात सर्वाधिक...

उदय सामंतांनी मार्ग बदलल्यामुळे झाला हल्ला!, पुणे पोलिसांचा दुजोरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या पुणे कात्रज येथे एकच वेळीच दौरा होता. या दौऱ्यावेळी बंडखोर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर...
- Advertisement -

क्रांती दिनी तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, संभाजी राजेंचे ट्वीट

क्रांती दिनी तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, असे ट्वीट संभाजी राजेंनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वराज्य नावाचा हॅश टॅग वापरला आहे. तुळजापूरमध्ये...

पुण्याच्या शिवसेना शहर प्रमुखांसह पाच शिवसैनिकांना अटक, उदय सामंत हल्लाप्रकरणी पोलिसांची कारवाई

शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी रात्री पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली असून पुणे शिवसेना शहर प्रमुख...

माझ्या गाडीवरील हल्ला पूर्वनियोजित; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्याच्या कात्रजमध्ये हा हल्ला करण्यात आला असून, उद्धव...
- Advertisement -