BREAKING

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबारप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी; चौघांना मोक्का

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याच्या घराजवळील गोळीबारप्रकरणी विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल आणि अनुजकुमार ओमप्रकाश थापन या तिघांना 8 मेपर्यंत पोलीस तर सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या चौघांवर मोक्का कायद्यांतर्गत...

Lok Sabha 2024 : खोटे बोलण्यात पंतप्रधान मोदी…, पटोलेंची सडकून टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर, सातारा आणि पुण्यातील प्रचारसभेतून काँग्रेस विरोधी रडगाणे गायले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार गुजरातला पळवून...

Vasai News: १६ जणांविरोधात बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा

वसईः एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी लग्नाचे आमिष दाखवून गर्भधारणा करून सोडून दिले. तसेच पिडीतेने जन्म दिलेल्या मुलीलाही विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून पिडीतेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी दोन महिला डॉक्टरांसह १६ जणांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात बलात्कार, पोक्सोसह विविध...

Dahanu Nagarparishad News: विकास आराखड्यांतर्गत रस्ता रुंदीकरण

डहाणू : डहाणू नगर परिषदेचा वाढता लोकसंख्या विस्तार लक्षात घेत डहाणू नगर परिषदेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार, डहाणू ईराणीरोडपासून ते सागर नाकापर्यंत आणि पुढे सागरनाका ते पारनाक्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.या रस्त्याच्या जमीन संपादनासाठी,रस्त्यालगतच्या आस्थापनाधारकांना बांधकामे हटविण्यास करिता, डहाणू...
- Advertisement -

Wada Roads: वाड्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे निकृष्ट दर्जाची

वाडा: तालुक्यातील मांडा- खरीवली- भोपीवली या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असतानाच आता घोणसई येथील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाडा तालुक्यात सद्यस्थितीत...

Virar News:सरकारी खाजण जमिनीत खासगी बस वाहनतळ?

वसई : विरार मनवेलपाडा येथील बहुचर्चित अनधिकृत खासगी बस पार्किंग मोहक सिटीमागील एका सरकारी खाजण जमिनीत स्थलांतरित करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे अनधिकृत पार्किंगसाठी सरकारी खाजण जमीन भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. त्याचा लाभ काही खासगी व्यक्ती घेत असताना महसूल,...

WMPL 2024 : महाराष्ट्र महिला प्रीमियर लीगची लिलाव प्रक्रिया पूर्ण, स्मृती मंधाना पुण्याची कर्णधार

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिशनकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या प्रीमियर लीगमध्ये चार संघ सहभागी होणार असून या चारही संघांसाठी विक्रमी रुपयांची बोली लागली आहे. या चार संघांसाठी संघ मालकांकडून...

IAS Officers Transfer : आयएएस अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि पी. वेलारसू यांची बदली

मुंबई : राज्य सरकारकडून आज सोमवारी दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आयएएस अधिकारी महेंद्र कल्याणकर आणि पी. वेलारसू यांचा समावेश आहे. आयएएस अधिकारी वेलरासू यांनी मुंबई पालिकेत प्रभारी अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिले असून त्यांची...
- Advertisement -