मुंबई

मुंबई

दोन दिवसांत मुंबईतील परिस्थिती पूर्ववत होईल – किशोरी पेडणेकर

'भाभा, शताब्दी, भगवती आणि अग्रवाल या चार रुग्णालयातील सर्व कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनकरता वांद्रे येथील जम्बो रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक...

रेमडेसिवीरचे राजकारण

महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी -नवाब मलिक यांचा गंभीर आरोप महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध...

सावधान… बेफिकीरपणा कोरोनाच्या पथ्यावर !

स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या... कामाशिवाय घराबाहेर पडू नका...असा इशारा देत राज्य सरकारने गुरुवारपासून लॉकडाऊनचा निर्णय घेतला खरा; पण लोकांचा बेफिकीरपणा काही कमी होताना...

मुंबई महापालिकेचे ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश; परिपत्रक मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ५० वर्षांवरील नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची...
- Advertisement -

प्रकल्पग्रस्तांसाठी माहुलऐवजी पवई, मरिन लाईन्स येथे ३०० चौ.फुटांची घरे, महानगरपालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत विविध प्रकल्पांअंतर्गत बाधित होणार्यांची सुविधा नसलेल्या माहुल येथे पुनर्वसित होण्याची परवड थांबणार आहे. महानगरपालिका आगामी काळात प्रकल्प बाधितांसाठी पवई, मरिन लाईन्स, भायखळा, मानखुर्द,...

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८३४ कोरोनाबाधितांची नोंद

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील कोरोनापरिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. मुंबईतील रुग्णालय, कोविड सेंटर तसेच खासगी...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारच्या सोबत; उद्योगपतींनी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. उद्योगांनी औषधे पुरवणे, बेड्स...

सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊन लावला पाहिजे – महापौर किशोरी पेडणेकर

राज्यात कोरोना विषाणू कहर कायम आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत ६० हजारांची भर पडत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे संकेत अनेक मंत्री देत आहे....
- Advertisement -

राज ठाकरेंचे पत्र, अन् Haffkine ला लस निर्मितीसाठी मान्यता, याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’

कोरोना महामारीच्या काळात हाफकिन संस्थेला कोवॅक्सिन लस बनवण्यास मान्यता मिळाली ही दिलासादायक बातमी आहे. हाफकिन संस्थेला कोरोना लस तयार करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पंतप्रधान...

Corona vaccine तयार करण्यास वर्षभराचा कालावधी लागणार- Haffkine

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, ही एक दिलासादायक...

आयसीएसई बोर्डानेही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयबी बोर्डापाठोपाठ आता आयसीएसई बोर्डानेही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात...

डोंबिवलीच्या पलावा सिटीतील एका फ्लॅटमध्ये गांजाची शेती

डोंबिवली येथील पलावा सिटी येथील एका टूबीएचके फ्लॅटमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून गांजाची शेती पिकवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या छाप्यात उघडकीस आला...
- Advertisement -

कोरोनामुळे २०१ पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू; वारसांना नोकरी व आर्थिक मदत

मुंबई महापालिकेच्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाने या मृत कर्मचाऱ्यांपैकी ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली त्याचप्रमाणे  ६७...

चाचणी अहवाल व बेड तातडीने द्या, मुंबईच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करणे, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष...

मुंबई महानगरपालिकेची धडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २५ लाखांची दंडवसुली

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्या १२ हजारपेक्षाही जास्त नागरिकांकडून गेल्या ६ महिन्यात तब्बल २४ लाख ८९ हजार १०० इतकी रक्कम दंडात्मक...
- Advertisement -