मुंबई

मुंबई

शहर, उपनगरात पालिका उभारणार जम्बो कोविड सेंटर 

मुंबई महापालिका कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लवकरच शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा तीन ठिकाणी प्रत्येकी एक हजार क्षमतेची तीन जम्बो...

मुंबईत सरकारी, पालिका लसीकरण केंद्रांवर १० आणि ११ एप्रिल रोजीही लसीकरण

मुंबईत लसीचा तुटवडा जाणवत असतानाच आता केंद्राकडून लसीचा साठा उपल्बध होणार असल्याने सरकारी व मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रात १० व११ एप्रिल रोजी कडक निर्बंध...

आरोग्य समिती अध्यक्षपदाची निवडणूक ठरली वादग्रस्त

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेच्या राजुल पटेल यांना १६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांना ११...

Live Updates: राज्यात २४ तासांत ५६ हजार २८६ आढळले नवे रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. परंतु, शुक्रवारी पुन्हा हा आकडा...
- Advertisement -

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच! ५८,९९३ नवीन रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यात ५६ हजार २८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. परंतु, शुक्रवारी पुन्हा हा आकडा...

मुंबईकरांसाठी दिलासा! तातडीने मिळणार १ लाख ८८ हजार लसीचा साठा

मुंबईत लसीचा साठा संपत आल्याने गेल्या दोन दिवसात १२० पैकी ९० लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. उर्वरित लसीचा साठा शनिवारी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे....

यंदा डॉ. आंबेडकरांच्या जयंती दिनी चैत्यभूमीवरुन होणार थेट प्रक्षेपण

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दादर येथील चैत्यभूमी येथे गर्दी न करण्याचे आवाहन केले...

कोरोना लसीअभावी बीकेसीसह ९० ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद

पुणे, सांगली, सातारा पाठोपाठ मुंबईतही लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने बीकेसी, सायन, राजावाडी आदी पालिका, सरकारी, खासगी अशी ९० लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली...
- Advertisement -

मध्य रेल्वेवर ११ एप्रिलला मेगाब्लॉक

मुंबई मध्य रेल्वेचा रविवारी ११ एप्रिल २०२१ रोजी मेगाब्लॉक आहे. देखभाल आणि दुरुतीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रविवारच्या रेल्वे...

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत अशी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असेल. सध्याची कोरोनाची परिस्थिती...

Ambani bomb scare: सचिन वाझेची २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या एनआयए (NIA) कोठडीचा आज शेवटचा...

नरेंद्र मोदींना आम्ही नेते मानतो – संजय राऊत

नोटबंदीच्या काळात रांगेत लोकांचा मृत्यू झाला. तर आता लसीसाठी रांगेत उभे करून मारण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जातोय. कोरोना विरोधातील युद्ध हा शब्द पंतप्रधानांकडूनच वापरण्यात...
- Advertisement -

मुंबईकरांनो गर्दीमुळे वाढतोय कोरोना, लांब पल्ल्याच्या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता मध्य रेल्वे प्रशासनाचे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काही महत्त्वाच्या स्थानकांवर लोकांची गर्दी होत असल्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीट...

पुण्यातून लसीचा साठा येणार असल्याची शक्यता – किशोरी पेडणेकर

राज्यात लसीचा साठा संपला आहे. तर काही लसीकरण केंद्रांवर मोजक्याच लसींचा डोस शिल्लक आहे. मात्र नागरिकांनी लस घेण्यासाठी मुंबईतील कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी...

मुंबईत रेमडेसिवीरचा काळाबाजार, गुन्हे शाखेने केली दोघांना अटक

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव जलदगतीने पसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनावर ताण...
- Advertisement -