मुंबई

मुंबई

पहिला ठाकरे आमदार झाला; वरळीतून आदित्य ठाकरे विजयी!

शिवसेना युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजयी झाला आहे. आदित्य ठाकरेंचा ५४,६५० मतांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर होते. ठाकरे घराण्यातील...

माहिम – दादरचा गड शिवसेनेने राखला; सदा सरवणकर विजयी

विधानसभा निवडणूकीमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. यामध्ये मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. कारण माहिम – दादर हा मनसे आणि शिवसेनेचा...

मातोश्रीच्या अंगणात शिवसेना पराभूत; काँग्रेसचे झिशान सिद्धिकी विजयी!

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्धिकी यांचा या मतदारसंघात विजय झाला...

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; विश्वनाथ महाडेश्वर पिछाडीवर

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर आता पिछाडीवर आले आहेत. तर...
- Advertisement -

शिवसेना सत्तेत ५०-५० भागीदार – संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान!

एकीकडे राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना भाजपची '२२० पार'ची घोषणा पूर्ण होताना दिसत नाही. त्यातच शिवसेनेच्या जागा वाढण्याची शक्यता असून भाजपच्या जागा गेल्या...

शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स २५० तर निफ्टी ११ हजार ६७० अंकांवर

भारतीय शेअर बाजार आज, गुरुवारी सकाळी उसळी मारत असल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स २५० पॉईंटवर आले असून निफ्टी ही ११ हजार ६७० अंकांवर आले आहे....

मुंबईचा कौल कुणाला? शिवसेना-भाजप आपल्या जागा राखणार का?

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन आता तीन तास झालेले आहेत. मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. २०१४ साली भाजप - १५, शिवसेना - १४,...

Maharashtra Assembly Poll: आदित्य ठाकरेंना आव्हान देणाऱ्या बिचुकलेंना पहिल्या फेरीत एकही मत नाही!

वरळीतून शिवसेनेचे पहिले ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असताना बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं होतं. एरवी साताऱ्यात उदयनराजे...
- Advertisement -

दिवाळीवर पावसाचे सावट

मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार कोसळणार्‍या पावसाने दिवाळी काळोखून टाकली आहे. त्याचा परिणाम खरेदी-विक्री...

BSNL, MTNLच्या विलीनीकरणास मान्यता

बंद होणार अशी अफवा असलेल्या सरकारी कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल यांच्या विलिनीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात...

आज फैसला! सार्‍यांच्या नजरा मुंबई, ठाणे, कोकणकडे!

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकरता सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या मुंबईसह कोकणातील संभाव्य निकालावर सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषत: सेनेचा बालेकिल्ला समजल्या...

आज ठरणार महाराष्ट्राचे पुढचे सत्ताधारी! प्रशासन सज्ज!

विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघात आपले नशीब आजमवणार्‍या तब्बल ३२३९ उमेदवारांचा फैसला गुरुवारी (दि.24) होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले असून २५हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांची...
- Advertisement -

लहानग्यांचा आनंद हरपला बाजारात आले रेडीमेड किल्ले

दिवाळी म्हटले की मातीचा किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होते. दिवाळीत शाळेला सुट्ट्या लागल्या की वाडीवाडीत, गल्लोगल्ली आणि वस्त्यांमध्ये चाळीत किल्ला बनविण्याची लगबग सुरू...

शिवसेनेला किती जागा यावर पुढचे राजकारण

विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.24) लागणार असून चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे लागले आहे. एकूण रागरंग पाहता महायुतीचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित...

टीम देवेेंद्र अपक्षांच्या संपर्कात

राज्यात पुन्हा एकदा भाजप -शिवसेना महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तवला असला तरी बहुमतासाठी आवश्यक 14५ आमदारांचे संख्याबळ भाजप स्वबळावर गाठण्याची शक्यता...
- Advertisement -