मुंबई

मुंबई

कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

कॉलसेंटरच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्लीतील दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली...

लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग करुन भावाला मारहाण

खार ते विलेपार्ले रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका 20 वर्षांच्या तरुणीशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग करुन तसेच तिच्या मामेभावाला मारहाण करुन लोकलच्या खाली ढकळून...

जनतेचे रक्षण करणारे पोलीसच धोक्याच्या घरात

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या शहापूर तालुक्यातील बहुतांश शासकीय निवासस्थानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे रक्षण करणार्‍या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला धोक्याच्या घरात रहावे लागत...

मधुसूदन कालेलकर यांच्या आठवणींना उजाडा

मधुसूदन कालेलकर यांनी मराठी आणि हिंदी मिळून १११ चित्रपट आणि २९ नाटके लिहिली आहेत. त्यांचा २२ मार्च हा जन्मदिवस! यावर्षी त्यांची ९५ वी जयंती...
- Advertisement -

हत्या करुन प्लास्टिकच्या गोणीत भरुन मृतदेह टाकला खाडीत

काल्हेर गावातील संतोष कटकमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास काल्हेर खाडीत नारळ विसर्जनासाठी गेले होत. त्यावेळी त्यांना खाडीच्या उथळ पाण्यात एका प्लास्टिक गोणीतुन मानवी पाय...

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनेत आता आणखी एका घटनेची भरपडली आहे. एका तरुणाने मंत्रालया समोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटवर तरुणाने आत्महत्येचा...

लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा वेळापत्रकात बदल

मुंबई विद्यापीठाने लोकसभा निवडणुकीच्या काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षेतील पेपर्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात दोन टप्प्यात निवडणुका होत असून...

‘की होल’ शस्त्रक्रिया ठरली फायदेशीर, ७५ वर्षीय रुग्णाचे वाचवले प्राण

डोंबिवली येथील एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. लोकेश सिन्हा आणि युरोलॉजिस्ट व लॅपरोस्कोपिक शल्यविशारद डॉ. प्रदीप राव यांच्या नेतृत्वाखालील टीमने ७५ वर्षीय वृद्धाच्या...
- Advertisement -

सुजय विखे-पाटील अडचणीत; भाजपमध्ये घेण्यास पदाधिकाऱ्यांचा विरोध

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना भाजपमधून जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अडचणीत वाढ झाली...

पवारांची माघार हा युतीचाच विजय – मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर...

मुंबईतील आयआयटी हॉस्टेलच्या २५ मुलींना विषबाधा

आयआयटी मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील २५ विद्यार्थींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या सर्व मुलींना गोड पदार्थांतून विषबाधा झाली आहे. अन्न विषबाधेने १० नंबर हॉस्टेलमधील...

अंबरनाथ येथील महिलेच्या धाडसामुळे चोर गजाआड

आपल्या भावाला भेटण्यास गेलेल्या महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा एका चोराने प्रयत्न केला. मात्र धाडसी महिलेने या चोराशी दोन हात करत त्याला...
- Advertisement -

मुंबईतील एका तरुणाचा केशरोपणानंतर मृत्यू

भारतात अनेकदा अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते आणि ते प्रत्योरोपण यशस्वी देखील झाले आहेत. मात्र मुंबईतील साकीनाका येथील तरुण उद्योजकाची केशरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली नसल्याचे...

राज्यातील ‘या’ १२ उमेदवारांचा काँग्रेस यादीत समावेश?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आज, सोमवारी त्यांची दुसरी यादी जाहीर करणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील १२ नावांचा समावेश असणार आहे. निवडणुकांच्या घोषणे अगोदरच ७...

मुंबईत उभारणार डबेवाला भवन

मुंबईत डबेवाला भवन उभारण्यास महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर झाला आहे. मुंबईच्या डब्बेवाल्यांची ख्याती विदेशातही पोहोचली आहे. दिवसभरात लाखो डब्बे हे डब्बेवाले पोहचवत असतात....
- Advertisement -