मुंबई

मुंबई

वीस लाख लिटर पाण्याच्या टाकीचा खड्डा डासांसाठी

मुंब्रा चांदनगर परिसरात 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव ठाणे महानगर पालिकेने आखला होता. यासाठी सुमय्या हॉलच्या जवळील एहसान मंझिल ही इमारत...

लवकर खर्च करा अन्यथा खासदार निधी परत जाईल

लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्या संबंधीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे खासदारांचा निधी वापरावा, अन्यथा तो वाया जाईल. अशी विनंती करूनही...

केडीएमसीचा क्रीडा विभाग बनला हायटेक

कल्याण डोंबिवली महापालिका ही देशातील पहिली संगणकीय महापालिका म्हणून ओळखली जाते. मात्र त्याच काळाची पावले ओळखत पालिकेतील क्रीडा विभागानेही तंत्रज्ञानाची कास धरली आहे. आता...

अर्थसंकल्पात तरतूद नसताना मुरबाड रेल्वेमार्ग कसा शक्य आहे ?

तब्बल 5 दशकांपासून मुरबाडकर रेल्वेची मागणी करत आहेत. त्याला आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या होत्या. मात्र विद्यमान सरकारने नुकतीच या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे....
- Advertisement -

महापालिका आयुक्तांचा कार्यकाल वाढवा

येत्या मे महिन्यात निवृत्त होणार्‍या मनपा आयुक्त अच्युत हांगे यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल 2 वर्षांनी वाढविण्यात यावा, असा अशासकीय प्रस्ताव बुधवारच्या विशेष सभेत सादर...

अकरावी प्रवेशाचे आरक्षणाचे गणित चुकणार

मराठा आरक्षण 16 टक्के व केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ सवर्णांना जाहीर केलेल्या 10 टक्के आरक्षणामुळे राज्यातील बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयातील आरक्षण 103 टक्क्यांपर्यंत पोहचले होते....

बोगस पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे विदेशात जाण्याचा प्रयत्न

बोगस पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे विदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. राशिदुल इस्माल मोहम्मद अब्दुल...

जोगेश्वरी पाठोपाठ पवईतील जागा रेमंडच्या घशात

मुंबईतील जोगेश्वरीतील आरक्षित भूखंडापाठोपाठ पवईतील रेमंडच्या ताब्यातील उद्यान व रस्त्यांचा भूखंड महापालिकेच्या ताब्यातून गेला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. रेमंड...
- Advertisement -

सहा वर्षात मुंबईत ४४८ जणांचं अवयवदान

अवयवदानातून आठ जणांना जीवदान मिळते हे सर्वश्रूत असले तरी आजही दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत अवयवदान तेवढ्या प्रमाणात होत नाही. मुंबईच्या झेडटीसीसी म्हणजेच विभागीय अवयव प्रत्यारोपण...

मुंबईत ३ हजार ५६४ जणांना हवी किडनी

वाढत्या लोकसंख्येसोबत आजारांची संख्या आणि प्रमाण ही वाढले आहे. यातून होणारे असंसर्गजन्य आजार ज्यांची तीव्रता हळूहळू वाढत असल्याचे जाणवत आहे. आपल्या शरीरात असणारा अत्यंत...

भिवंडीत शोरुम फोडून सहा लाखांचे कपडे चोरले

बुधवारी भिवंडी-वसई रोड वरील तालुक्यातील बाजारपेठेचे शहर म्हणून विकसित होत असलेल्या खारबाव येथे फॅशन स्टेशन हे कपड्यांचे शोरुम फोडून चोरट्यांनी सहा लाख रुपयांचे कपडे...

कोतवालाचे कामबंद आंदोलन अखेर मागे

कोतवाल संघटनेचे कामबंद आंदोलन तीन महिन्यांनंतर मागे घेण्यात आले आहे. कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांवर शासन सकरात्मक असून, त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन...
- Advertisement -

बेबी पाटणकर प्रकरण; गुन्ह्यातील पोलिसांना दिलासा

अंमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकर प्रकरणात जप्त करण्यात आलेला एमडी ड्रग (म्यॅव म्यॅव) हा अंमली पदार्थ अजिनोमोटो असल्याचे चंदीगडच्या न्यायवैधकीय प्रयोगशाळाने आपल्या अहवालात म्हटले...

‘दादर चौपाटी होणार आंतरराष्ट्रीय लँडमार्क’

दादर चौपाटीला होणाऱ्या नव्या विविंग गॅलरीमधून समोरच 'सी लिंक' दिसेल. या 'सी लिंक'वर दरवर्षी ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आतिषबाजी आणि लेझर शो करण्यात येतील....

भिवंडीच्या अतिश बारवर छापा ४ बांग्लादेशी बारबालांना अटक

भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लेडीज बार आहेत. या बार मध्ये बांग्लादेशी बारबाला खुलेआम काम करतात. दरम्यान, या प्रकरणी बारच्या हद्दीतील नारपोली पोलिसांनी...
- Advertisement -