मुंबई

मुंबई

बिल्डर दिवाळखोर झाला तरी ग्राहक बिनधास्त!

  संपत्तीतून मिळणार भरपाई  केंद्र सरकारने दिवाळीखोरी संहितेत मोठे बदल करतानाच बांंधकाम सुरू असलेली घरे खरेदी करणाèयांना दिलासा दिला आहे. या कायद्यातील बदलांना बुधवारी सकाळी झालेल्या...

रेल्वेकडून प्रवाशांना गर्दी व्यवस्थापनाचे धडे

एल्फिन्स्टन पुलाचा घटनेमुळे जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने आता गर्दीचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी एल्फिन्स्टन, करीरोड आणि परेल स्थानकांत रेल्वे कर्मचाऱ्यांकडून...

पूर्व उपनगरातील नाले गाळातच; तरिही मुंबई तुंबणार नसल्याचा महापौरांचा ‘विश्वास’

पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईच्या कामाला अजूनही वेग आलेला नाही. मागील दौऱ्यात महापौरांनी कामचूकार कंत्राटदारांवर कडक कारवाईचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. आज पूर्व...

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत इंधन दरवाढीवर चर्चा नाही..!

इंधन दरवाढीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र सर्वसामान्यांना रोज भिडणारा इंधनाच्या किंमत वाढीच्या प्रश्नावर मात्र चर्चा...
- Advertisement -

रेल्वे प्रवासात व्हीआयपी कोटा मिळवून देण्यासाठी ‘तो’ वापरायचा आमदार,खासदारांची बनावट शिफारसपत्रं..

सीएसटी पोलिसांची कारवाई, आरोपीला लखनऊमध्ये ठोकल्या बेड्या.. काय आहे नेमकं प्रकरण.- रेल्वे प्रवासात व्हीआयपी कोटा मिळवून देण्यासाठी इंटरनेटचा आधार घेऊन आमदार खासदारांची बनावट शिफारसपत्रं दाखवून त्यातून...

लिंगपरिवर्तनामध्ये पुरुष पुढे

शीव रुग्णालयात २८ शस्त्रक्रिया पोलीस कॉन्स्टेंबल ललिता साळवे यांना लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी मिळालेल्या परवानगीनंतर पुन्हा एकदा लिंगपरिवर्तनाचा मुद्दा समोर आला. त्यातच लिंगपरिवर्तन या शस्त्रक्रियेमध्ये पुरुषांची संख्या...

खबरदार; रेल्वे कर्मचाऱ्यांची खिल्ली उडवाल तर…

रेल्वेमध्ये प्रवासी अणि मोटरमन यांच्यासोबत टिंगलटवाळी करण्याचे व्हिडियो सोशल मीडियावर टाकणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केले आहे. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. परंतु,...

जगभरातील पहिल्या १० घाणेरड्या स्थानकांमध्ये कल्याण, कुर्ला आणि ठाण्याचा समावेश

कल्याण, कुर्ला, ठाणे; जगातील टॉप १० अस्वच्छ स्टेशन्सच्या यादीत   कल्याण, कुर्ला, ठाणे; जगातील टॉप १० अस्वच्छ स्टेशन्सच्या यादीत कल्याण, कुर्ला आणि ठाणे या स्थानकांचा समावेश जगभरातील...
- Advertisement -

चेन्नईच्या फाफ डु प्लेसिसचा फाडू पफॉर्मन्स

मंगळवारी संध्याकाळी आयपीएलच्या अकराव्या सीझनचा पहिला क्वॉलिफायर सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंगचा विजय झाला. चेन्नईच्या या विजयामागे फाफ...

न्यूड कॉल करणारा भामटा गजाआड

महाराष्ट्रातील ६५८ महिलांचा फेसबुकवरुन छळ मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीने जग एकमेकांशी जोडले गेले आहे. याचा फार मोठा फायदा झाला असला तरी प्रत्येक नाण्याला दोन बाजू...

बुर्खा घालण्यास कॉलेजची मनाई; विद्यार्थीनीची हायकोर्टात धाव

कॉलेजने परिक्षेला बसू न दिल्याने मुंबईतील होमियोपॅथीच्या एका विद्यार्थीनीने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. कॉलेजने या विद्यार्थिनीला बुर्खा घालून वर्गात येण्यास मनाई केली होती. त्यामुळे या...

राष्ट्रवादी नाही तर, आता भाजपचे ‘डावखरे’!

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार निरंजन डावखरे हे गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पक्ष कार्यालयात निरंजन...
- Advertisement -

म्हाडाची ९२१ घरे रिकामीच !

मुंबईतील म्हाडाच्या घरांना एकीकडे प्रचंड मागणी होत असल्याने यंदा म्हाडाने मुंबई मंडळ तसेच कोकणच्या ३३०० घरांच्या लॉटरीची तयारी केली असून पुणे मंडळाच्या घरांच्या लॉटरीचीही...

सामोसा, चायनीज खात असाल तर जरा सांभाळून…

  सामोसा आणि चायनीज असे पदार्थ खात असाल तर जरा सांभाळूनच खा. या खाण्याच्या सवयीमुळे २१ वर्षीय सौरभ मापुस्करला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. रोजच्या...

कांदिवली परिसरारातून जप्त केले भेसळयुक्त आईस्क्रीम, एफडीएची कारवाई

मुंबईत दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाल्याचे पहायला मिळत आहे. उष्णतेचा सर्वात जास्त त्रास बच्चे कंपनीला होतो. शरीराला थोडा तरी थंडावा मिळावा...
- Advertisement -