मुंबई

मुंबई

कांदिवली परिसरारातून जप्त केले भेसळयुक्त आईस्क्रीम, एफडीएची कारवाई

मुंबईत दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाल्याचे पहायला मिळत आहे. उष्णतेचा सर्वात जास्त त्रास बच्चे कंपनीला होतो. शरीराला थोडा तरी थंडावा मिळावा...

मोबोईल विरहामुळे मुलीची आत्महत्या

या पूर्वी प्रवासात असताना माणसे एकमेकांशी बोलण्यात गुंगलेली असायची किंवा पुस्तकात, वर्तमानपत्रात बुडालेली असायची. मात्र आता हीच माणसे सतत मोबाईल बघत असतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक,...

भिवंडीतील अंजूरफाटा रोड झाला मोकळा

  शहरातील वर्दळीच्या अंजूरफाटा रेल्वेस्टेशन रोडवरील अतिक्रमणांवर सोमवारी पालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. त्यामुळे रस्त्यांतील अडथळे दूर झाले असून नागरिकांची कसरत थांबली आहे. रेल्वेस्टेशन रोडवर...

फाईलचोर नगरसेवकाचे निलंबन कधी?

दत्ता खरे  महापालिकेच्या मुख्य कार्यालयातून सरकारी फाईलचोरीचे पुरावे असताना या प्रकरणातील भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकावर महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे. पालिका आयुक्त या...
- Advertisement -

लवकरच विमानतळ होणार पेपर लेस

देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान बोर्डिंग प्रक्रियेसाठी लकरच युनिक ओळख क्रमांक (युआयडी) देण्यात येणार आहे. देशांतील चार मेट्रो विमानतळांवर लवकरच ही सुविधा सुरु होणार आहे. "डीजी...

क्लस्टर योजनेच्या अधिसूचनेचा गोंधळात गोंधळ

सरकार, महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना   राज्य सरकारने क्लस्टर योजनेविषयी अधिसूचना काढल्यावर ठाणे महापालिकेनेही साधारण वर्षभरानंतर याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली. मात्र, दोन्ही अधिसूचनेतील हरकती नोंदवण्याच्या तारखांच...

पालघरचा गड राखण्यासाठी भाजपची फौज मैदानात

वसई। वार्ताहर पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपाने कमालीची प्रतिष्ठेची केली आहे. ही जागा जिंकण्यासाठी देशातील दोन मुख्यमंत्री, पाच मंत्री, २५ आमदार आणि ५० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची ताकद...

भिवंडीत दुधामुळे डोळे पांढरे

ऐन रमजानमध्ये दर ७० रु. लिटर   नितिन पंडीत मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात रोजा ( उपवास ) सुरू झाल्याने शहरात दुधाची मागणी वाढली आहे. या वाढत्या...
- Advertisement -

संपकाळातही पालिकेचा आरोग्यविभाग ३ दिवस निद्रावस्थेत

मुंबई । प्रतिनिधी डॉक्टरांच्या मारहाणीनंतर जे.जे रुग्णालयात पुकारण्यात आलेल्या संपाने मुंबईकर हैराण झाले असताना मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तीन दिवस जणू झोपेतच होता. संपकाळात शहरातल्या...

सायकल सेवेविरोधात महापालिका

अहवाल सादर करण्याचा सहाय्यक आयुक्तांचा आदेश मुंबई महापालिका एकीकडे सायकल ट्रॅक उभारत असताना दुसरीकडे मात्र पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सायकल सेवा सुरू करणाऱ्या संस्थांच्या सायकल पालिकेकडून...

पोलीस कॉन्स्टेबल लवकरच ललिता होणार ललित साळवे, शस्त्रक्रियेसाठी ललिता सेंट जॉर्जमध्ये दाखल

बीडची महिला पोलीस कॉस्टेंबल ललिता साळवे आता होणार लवकरच ललीत साळवे  पोलिसांनी लिंग बदलाला दिलेल्या परवानगीनंतर ललिता मुंबईच्या सेंट जाॅर्ज रूग्णालयात दाखल झाली आहे. येत्या...

मोबाईलवर तिकिट काढा आणि सवलत मिळवा

रेल्वे स्थानकावर कायमच गर्दी असते. तिकीटासाठी असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा ट्रेन चुकतात आणि एखाद्या ठिकाणी जायला उशीर होतो. आता मोबाईलवर तिकीट काढल्यावर ग्राहकांना विशेष सवलत...
- Advertisement -

आता आमदारांचेही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन

औरंगाबाद दंगलीबाबत मुख्यमंत्री गंभीर नसल्याचा आरोप जनतेचे प्रश्न वेळेत न सुटल्यामुळे सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नेहमीच आंदोलन होत असतात. मात्र जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून ज्या...

एलएनटीव्दारे कोस्टल रोडच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा

मुंबईतील कोस्टल रोडच्या निवीदा नुकत्याच काढण्यात आल्या आहेत. या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला. या निविदा प्रक्रियेत लार्सन अँड टुब्रो (एलअँडटी) कंपनीने भाग घेतला असून...

रुग्णांचे हाल थांबणार, अखेर डॉक्टरांचा संप मागे

जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांनी अखेर ४ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना शनिवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. या...
- Advertisement -