वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची काहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं । कैंची सुखनिद्रा अंथरुणीं । इंगळांच्या? ॥ म्हणून या मृत्युलोकी सुखाच्या गोष्टी कोणाचे कान ऐकत असतील ते ऐकोत! विस्तवाच्या अंथरुणावर निजले असता गाढ झोप कशी लागणार? जिये लोकींचा चंद्रु क्षयरोगी । जेथ उदयो...

चुंबकीय तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मोर्स हे अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबकीय तारायंत्राचे जनक होते. त्यांचा जन्म २७ एप्रिल १७७१ रोजी चार्ल्सटाऊन (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे शिक्षण अँडोव्हर येथील फिलिप्स अकॅडमीत व पुढे येल कॉलेज येथे झाले. विद्यार्थीदशेतच त्या काळी फारसे...

धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने…

काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारींच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कारणे द्या नोटीस बजावली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ७७ अंतर्गत ही नोटीस जारी...

राशीभविष्य : शनिवार २७ एप्रिल २०२४

मेष :- घरात गैरसमज व वाद वाढवू नका. तुमचे मत कुणावर लादू नका. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल. वृषभ :- धंद्यात वाढ होईल. मनाप्रमाणे दिवस घालवता येईल. नवीन परिचय होईल. जुन्या मित्राची आठवण होईल. मिथुन :- कार्यक्रमात अचानक बदल करावा...
- Advertisement -

जमिनीच्या वादातून मामाची हत्या

कल्याण । जमिनीच्या हिस्सातील वादातून आपसातील जवळच्या नातेवाईकांनी खडवली जवळील रुंदे आंबिवलीतील गावात आपल्याच साठ वर्षीय नातेवाईकांची डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या केल्याची घटना घडली आहे. एका खाजगी रुग्णालय जखमी शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून...

नात्यांच्या वास्तवाला झळाळी देणारे अग्निदिव्य!

-राजू रणवीर ‘अग्निदिव्य’ पुस्तक वाचताना एका स्त्रीचा लढा केवळ ‘अग्नितांडव’ न राहता तो ‘अग्निदिव्य’ कसा बनत गेला याची प्रचिती येते. कारण पुस्तकाच्या या नावातच पुस्तकाचा सर्व गाभा दडलेला आहे. एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे...

मुरबाड नगरपंचायतीच्या तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा?

मुरबाड । नगरपंचायतीच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटण्याचा आरोप राहुल हिंदुराव या ठेकेदारावर झाला आहे. या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सुरू केली आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा...

ठाणे लोकसभेसाठी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे । ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मे २०२४ रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत एकूण ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले...
- Advertisement -