बहुचर्चित ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या सतत चर्चेत असते. अॅनिमल चित्रपटातील रणबीर कपूरसोबतच्या बोल्ड सीनमुळे तृप्ती खूप चर्चेत आली होती. तेव्हापासून तृप्तीला बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत. दरम्यान, नुकतच तृप्तीने एक बोल्ड फोटोशूट केलंय. ज्यामध्ये तृप्ती फक्त अंगाभोवती चादर गंडाळलेली दिसत आहे. तृप्तीचे हे हॉट फोटो पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.
Photo : अंगाभोवती चादर गंडाळून तृप्ती डिमरीने केलं बोल्ड फोटोशूट
written By My Mahanagar Team
mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -