रायगड

रायगड

कर्जत तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, म्हशीवर केला हल्ला

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरे गावात शनिवारी रात्री संदेश कराळे यांच्या गोठ्यात बिबट्या शिरून बिबट्याने म्हशींवर हल्ला केला. म्हशींच्या ओरडण्याने कराळे कुटुंबीयांनी गोठ्याकडे...

अलिबाग समुद्रकिनार्‍यावरील बांधकाम नियमीत केल्याप्रकरणी केंद्राने मागविला अहवाल

सीआरझेड कायदयाचे उल्लंघन करून अलिबाग समुद्रकिनारी केलेले शौचालयाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा स्वतःचा निर्णय रद्द करून ते बांधकाम नियमीत करण्याच्या पर्यावरण विभागाच्या निर्णयाबद्दल केंद्रीय पर्यावरण,...

खालापूरमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी बेशिस्तपणे रस्त्यांचे खोदकाम

खालापूर तालुक्यात जागोजागी महानगर कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. पेण - खालापूर मार्गांवर सावरोली गावाच्या हद्दीतील महामार्गावर रस्ते खोदून दगड, माती टाकून...

सुट्टीचा मुहूर्त साधून महाडमध्ये वारेमाप माती उत्खनन

महाड तालुक्यात गेल्या काही वर्षापासून सातत्याने दरडी कोसळत आहेत. मात्र यातून प्रशासन बोध घेत नसल्याचे दिसन येत आहे. भौगोलिक स्थिती न पाहता वाटेल तिथे...
- Advertisement -

चवदार तळ्यातील गढूळ पाण्याच्या शुध्दीकरण प्रक्रियेला मान्यता

महाडमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीत पुराचे पाणी शिरून गढूळ झालेल्या ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाण्याचे शुध्दीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मंजूर...

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार

सिडकोला त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एवढे होऊनही सिडको वठणीवर आली नाही तर एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवून शेतकर्‍यांची ताकद...

शिरसेवाडी शाळेने बनवले आधुनिक हस्तलिखित

खवली केंद्राची शिक्षण परिषद नुकतीच राजीप शिरसेवाडी शाळेत संपन्न झाली. यावेळी शिरसेवाडी शाळेचे ’उत्कर्ष’ या आधुनिक हस्तलिखिताचे प्रकाशन सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या...

परिवहन आयुक्तांच्या आश्वासनानंतर मिनीडोअर संघटनेचे आंदोलन स्थगित

रायगड जिल्हा विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने आरटीओ कार्यालय टाळे ठोको महसूल बंद आंदोलन पुकारले होते. परिवहन आयुक्तांनी लेखी...
- Advertisement -

कोविड रूग्णांना वेबीनारमधून लाभणार डॉक्टरांचे मार्गदर्शन

विलगीकरणामधील रूग्णांना मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. रूग्णांनी स्वत: स्वत:चे उपचार करू नका, डॉक्टरांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे. आयसीएमआरच्या गाईडलाईन्सप्रमाणे उपचार करणे गरजेचे आहे....

अरिहांत अलौकिला प्रशासकीय अधिकारी घालतायेत पाठीशी

कर्जतमधील अरिहांत अलौकी या बांधकाम प्रकल्पात वर्षभरात अनेक दुर्घटना घडूनही अधिकारी वर्ग फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. अनेक वेळा वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होऊनही जिल्हाधिकारी...

माथेरानचा पारा ७.६ अंश सेल्सियसवर, ३० वर्षातील निचांकी तापमान

गिरीस्थान पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान कडाक्याच्या थंडीमुळे गारठले आहे. येथे ७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील ३०वर्षातील हे निचांकी तापमान...

मुरुड समुद्र किनार्‍यावर शेवाळीचे साम्राज्य, जोरदार वार्‍यासह भरतीचा परिणाम

जोरदार थंड वारे आणि उसळलेल्या भरतीमुळे येथे, तसेच मुरुड शहरासह तालुक्यातील अन्य सागरी किनार्‍यांवर शेवाळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. किनारी मोठ्या प्रमाणात शेवाळ आल्याने...
- Advertisement -

सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात विस्थापितांचा एल्गार; प्राणपणाने विरोध करू

बहुद्देशीय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या गावांच्या पुनर्वसनाच्या नैना प्रकल्पात अन्याय होत असल्याचे पडसाद खानावच्या चित्रनगरीत आयोजित शेतकरी परिषदेत उमटले. नैनाविरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनासारखे...

kudal nagar panchayat election 2022 : सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राणेंना मोठा धक्का, शिवसेना, कॉंग्रेसला मताधिक्य

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. कुडाळ नगपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला मताधिक्य मिळालं असून नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ७...

पेणमध्ये स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा, ५६ लाख लुटले

पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर सोमवारी पहाटे दरोडा टाकून दरोडेखोरांनी ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरून...
- Advertisement -