रायगड

रायगड

माथेरानचा पारा ७.६ अंश सेल्सियसवर, ३० वर्षातील निचांकी तापमान

गिरीस्थान पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान कडाक्याच्या थंडीमुळे गारठले आहे. येथे ७.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील ३०वर्षातील हे निचांकी तापमान...

मुरुड समुद्र किनार्‍यावर शेवाळीचे साम्राज्य, जोरदार वार्‍यासह भरतीचा परिणाम

जोरदार थंड वारे आणि उसळलेल्या भरतीमुळे येथे, तसेच मुरुड शहरासह तालुक्यातील अन्य सागरी किनार्‍यांवर शेवाळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. किनारी मोठ्या प्रमाणात शेवाळ आल्याने...

सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात विस्थापितांचा एल्गार; प्राणपणाने विरोध करू

बहुद्देशीय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या गावांच्या पुनर्वसनाच्या नैना प्रकल्पात अन्याय होत असल्याचे पडसाद खानावच्या चित्रनगरीत आयोजित शेतकरी परिषदेत उमटले. नैनाविरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनासारखे...

kudal nagar panchayat election 2022 : सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राणेंना मोठा धक्का, शिवसेना, कॉंग्रेसला मताधिक्य

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. कुडाळ नगपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला मताधिक्य मिळालं असून नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ७...
- Advertisement -

पेणमध्ये स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोडा, ५६ लाख लुटले

पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील सनसिटी इमारतीमध्ये असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर सोमवारी पहाटे दरोडा टाकून दरोडेखोरांनी ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये चोरून...

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची चक्क कमानच गायब

उपजिल्हा रुग्णालयाचे मागील काळात नूतनीकरण करण्यात आले. तेव्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्जत उपजिल्हा रुग्णालय अशी लिहिलेली नावाची मोठी लोखंडी असलेली कमान हटविण्यात आली. मात्र...

नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो – प्रवीण दरेकर

पोलादपूर नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो असे आश्वासन भाजपा नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले. नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची सांगता...

रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती पोलीस बंदोबस्तात

वडवली गावाजवळ शनिवारी सायंकाळी महाड औद्योगिक विकास महामंडळाची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली होता. तर शेजारील भातशेतात देखील रासायनिक...
- Advertisement -

मुंबई – गोवा महामार्गावर ३ लाख ८५ हजारांचा मद्य साठा जप्त

महाड उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्य वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करून मद्य वाहतूक करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बेकायदेशीर मद्य साठा देखील जप्त करण्यात...

जिल्हा परिषदेत दोन डोस घेतलेल्यांनाच मिळणार प्रवेश

जिल्हा परिषदेत कामानिमित्त नियमितपणे मोठ्या संख्येने जिल्हाभरातून अभ्यागत येत असतात. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला असून, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे...

मुख्यमंत्र्यांनी रायगड द्यावा, मग मी ताकद दाखवतो, भास्कर जाधवांचे सुनील तटकरेंना ओपन चॅलेंज

महाराष्ट्रात मला काम करण्यासाठी कोणत्या जिल्ह्याची निवड करायची तर मी रायगड जिल्ह्याची निवड करेन. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मला संघटनात्मक काम करण्यासाठी रायगड जिल्हा दिला...

मच्छिमारांऐवजी दलालच झालेत गडगंज हमी भाव नसल्याने ३० हजार मच्छिमार कुटुंब चिंतेत

मच्छिमारांकडून कितीही मत्स्यदुष्काळाची आरोळी ठोकली जात असली तरीही जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ नसल्याचे सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. रायगड जिल्ह्यात वर्षाकाठी सुमारे ३९ हजार मेट्रिक टन...
- Advertisement -

थंडीच्या अभूतपूर्व लाटेमुळे ४०० नौका समुद्रातून किनार्‍यावर मासळीचा गारठा दुष्काळ

बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे आणि अवकाळी वादळी पावसाने समुद्र किनारपट्टीवर प्रचंड गारठा पडला आहे. रात्री १२ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थंडीचा पारा १५...

तीन महिन्यात ७५ टक्के निधी खर्च करण्याचे प्रशासनासमोर आव्हान

राज्य शासनाकडून २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या रायगड जिल्हा विकास आराखड्यातील केवळ २५ टक्के निधी डिसेंबरपर्यंत खर्च झाला आहे. त्यामुळे शिल्लक असलेला ७५...

प्रचंड थंडीमुळे समुद्र किनार्‍यावर ४०० मच्छिमार नौका परतल्या

अति बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे आणि अवकाळी वादळी पावसाने समुद्र किनारपट्टीवर प्रचंड गारठा पडला आहे. रात्री १२ ते सकाळी ५वाजेपर्यंत थंडीचा पारा १५...
- Advertisement -