रायगड

रायगड

जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी; १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

पाली: सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महानगर पालिका, नगर...

स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर बेकारीची कुर्‍हाड; कंपनीविरोधात साखळी उपोषण

उरण: तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सीडब्ल्युसी) कंपनीने येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ तसेच कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण होत...

पालिकेची आरोग्य यंत्रणा भक्कम होणार; इमारतीसाठी अंदाजित २२५ कोटी खर्च अपेक्षित

पनवेल: महापालिका हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी पालिका हद्दीत ४५० खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त गणेश...

गेल कंपनीच्या आवारात आग; सावरोलीतील घटना, स्फोटाचे धमाके

खोपोली: मुंबई - पुणे एक्सप्रेसवेला खालापूर - पेण जोडरस्तावरील सावरोली गावाशेजारील इंडिया बुल्स प्रकल्पाच्या आणि गेल कंपनीच्या सबस्टेशन जवळील सुकलेल्या मोकळ्या रानमाळावर शनिवारी दुपारी...
- Advertisement -

नैनाच्या २३ गावांमध्ये युडीसीपीआर लागू करा; स्थानिक शेतकर्‍यांची मागणी

पनवेल: नैना विरोधात ‘गाव बंद’ आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून नैना नकोच, अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतलेली आहे. नैना क्षेत्रातील गावामध्ये युडीसीपीआर लागू करावा, अशी...

दिघा स्थानकातील सुविधांबाबत मंत्री दानवेंसोबत बैठक; आमदार गणेश नाईक यांची माहिती

बेलापूर : ट्रान्स हार्बर मार्गावरील पूर्णत्वाकडे जात असलेल्या नवीन दिघा स्थानकाच्या कामाचा पाहणीदौरा आमदार गणेश नाईक यांनी केला. दिघा स्थानकामध्ये प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा...

मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना

मुरुड: तालुका पर्यटन स्थळ असल्याने देश -विदेशातुन लाखो पर्यटक ये-जा करीत असले तरी काही पर्यटकांच्या आततायीपणामुळे मुरुड तालुक्यातील काशिद,चिकनी, मुरुड आदिंसह समुद्रकिनारी पोहत असताना...

पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

पनवेल: भारतीय जनता पक्ष अणि सर्व घटकांचा विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे...
- Advertisement -

महाड क्रांतीभूमीत मटका,ऑनलाईन लॉटरी तेजीत; पालिका प्रशासनाचे पाठबळ?

निलेश पवार: महाड ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत गेली कांही दिवसांपासून बेकायदेशीर मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय तेजीत आहे. हे बेकायदेशीर उद्योग थातुरमातुर कारवाईनंतर पुन्हा डोके वर...

रेशनिंग दुकानदाराविरोधात पाचाडमध्ये बेमुदत उपोषण सुरूच

महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशन धारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या वतीने शाश्वत धेंडे यांनी...

सरकार बनवण्याचा मताचा अधिकार ईव्हीएमने हिरावून घेतला; वामन मेश्राम यांचे प्रतिपादन

महाड: देशात ईव्हीएमच्या माध्यमातून मिलीजुली सरकारचा खेळ सुरु असल्याने लोकांच्या मताच्या अधिकारातून सरकार बनत नसून ते ईव्हीएमच्या माध्यमातून होत असल्याने ईव्हीएमच्या विरोधात बामसेफ जनआंदोलन...

स्थानिक कामगारांना कामावरून कमी केले; कंपनी समोर ग्रामस्थांचा घेराव

खोपोली: खालापूर तालुक्यातील वावोशी हाद्दीतील हुतामाकी कंपनी प्रशासनाने शिरवली गावासह वावोशी, गोरठण बुद्रुक, आदी स्थानिक गावातील कामगारांना एकाकी कामावरून काढून टाकत असल्याने स्थानिक ग्रामस्थ...
- Advertisement -

रेराच्या विकास परिषदेची तीन महिन्यांतून बैठक; अध्यक्ष अजोय मेहतांची माहिती

नवी मुंबई: नवी मुंबई विकासक आणि ग्राहक यांच्यातील संबंध दृढ व्हावेत, घर खरेदी विक्रीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी महारेराच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात...

तुर्भेतील नाकाबंदीत ६१ लाखांचा साठा जप्त; पानमसाल्याचे गुजरात कनेक्शन

नवी मुंबई: नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर प्रतिबंधीत पानमसाला, गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याचे अनेक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तुर्भेत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत...

चोरांचा पाटबंधारे विभागाला ठेंगा, सूचनेनंतरही बिनधास्त पाली भूतीवली धरणातून पाणी चोरी  

कर्जत : तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या पाली भूतीवली धरणातून बेकायदा पाणी उपसा होत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाने तोंडी सूचना...
- Advertisement -