रायगड

रायगड

बोरीस-गुंजीस ग्रामपंचायतीचा हायटेक कारभार; कर वसुलीत येणार सुलभता

अलिबाग: घरक्रमांकाने असलेली घराची ओळख पुसून डिजीटल युगातील क्यूआर कोडद्वारे नवी ओळख देण्याचा क्रांतीकारी निर्णय अलिबाग तालुक्यातील बोरीस-गुंजीस या ग्रुपग्रामपंचायतीने घेतला आहे. प्रत्येक घराच्या...

नेरळ -माथेरान रेल्वे मार्गावर मिनी ट्रेन फेर्‍या वाढवण्याची मागणी

माथेरान: जगभरातून माथेरानला येणार्‍या पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारी माथेरानची मिनी ट्रेन सेवा नेरळ-माथेरान- नेरळ या नेरॉगेज रेल्वे मार्गावर सध्या दर दिवशी येऊन जाऊन २+२...

खांडपाले नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन; विकासकामे चालू राहणार असल्याची ग्वाही

माणगाव: तालुक्यांतील लोणेरे पंचायत समिती गणातील खांडपाले येथील जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या...

खोपोलीत सोनसाखळी चोरटा जेरबंद; शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

खोपोली: गेल्या आठवड्यात एकाच रात्रीच्या सुमारास घडलेल्या घडफोडीनंतर स्थानिक पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असतानाच सोमवारी रात्रीच्या वेळेत जेवणानंतर सोनम देशमुख ही महिला कारमेल स्कूल...
- Advertisement -

आधी पुनर्वसन मगच प्रकल्प; उरणमधील ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी आक्रमक

उरण: सिडकोच्या प्रकल्पापासून पारंपारिक मच्छीमारांची रोजी रोटीची मासेमारी ज़मीन वाचावे तसेच गुरे चरणाची संपूर्ण जागा सेझ मधून वगळण्यात यावी,मच्छीमारांना घरटी नुकसान भरपाई मिळावी आणि...

महाड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

रायगडमधल्या महाड एमआयडीसीत भीषण आग लागली. मल्लक स्पेशालिटी कंपनीला ही आग लागली. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्नीशमन दल दाखल...

फुडमॉलसह हॉटेलचे सांडपाणी पातळगंगा नदीत; कारवाईसाठी प्रशासनास निवेदन

खोपोली: सारसन गावच्या हाद्दीतून जाणार्‍या मुंबई -पुणे एक्सप्रेसवेच्या बाजूच्या फुडमॉलसह इतर हॉटेल्स आणि पेट्रोल पंपातील सांडपाणी नदीत राजरोसपणे सोडले जात असल्यामुळे पाताळगंगा नदी दूषित...

लालबावटा सोडून दिलीप भोईर यांच्या हाती कमळ; शेकापला मोठा धक्का

अलिबाग:  रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा शेकापचे मापगाव मतदार संघातील नेते दिलीप भोईर उर्फ छोटम यांनी अखेर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाचे...
- Advertisement -

जिल्ह्यातील पगारदार विमा योजनेअंतर्गत दोघा खातेदारांना १५ लाखांचा मदतनिधी

अलिबाग: रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या महाड आणि चिरनेर या शाखेमध्ये खाते असलेल्या शिक्षकांचे अपघाती निधन झाले असताना त्यांच्या कुटुंबीयांना बँकेच्या वतीने...

राज्यात मुख्यमंत्री आणि पेणचा आमदार शिवसेनेचाच होणार;माजी खासदार अनंत गीते यांचा विश्वास

पेणः सर्व समाज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आत्मियतेने उभे राहत आहेत. राज्यात सर्व चित्र बदललेले पाहायला मिळेल, याची जाणीव या सरकारला आहे. जर...

बोरघाटात जानेवारीत गंभीर अपघात नाही; वाहतूक पोलिसांच्या कामगिरीला यश

खोपोली: सारिका सावंत मुंबई पुणे द्रुतगती महामार्गा व जुन्या महामार्गावर वाहतूकीस शिस्त लागावी तसेच अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी गेल्या १ डिसेंबरपासून ६ महिन्यांकरिता विशेष...

कुंडलिकेसह गंगेच्या प्रदूषणाला एमआयडीसी जबाबदार?; पाणी विविध रंगाने रंगले

रोहे : पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा शहराची जीवनवाहीनी समजली जाणारी कुंडलिका आणि तिची उपनदी असलेल्या गंगेचे पाणी दररोज विविध रंगाने रंगू लागले आहे. यावर...
- Advertisement -

महिलांनी सर केले वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड 

महाड: येथील सह्यादी मित्र गिरीभ्रमण क्रीडा संस्थेतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या भटकंती मोहिमेत शहर आणि परिसरातील १५ महिलांनी वरंध घाटातील सर्वोच्च शिखर किल्ले मोहनगड ऊर्फ...

‘आवास’मुळे कारखानदारांची डोकेदुखी वाढणार; निवासी वसाहत नियमांचा सिडकोला विसर

पनवेल: दीपक घरत प्रदूषण प्रकरणी हरित लवादात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे निर्बंधाचा सामान करीत असलेल्या तालुक्यातील तळोजे औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे....

जिद्द, चिकाटी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्ने साकारता येतात- डॉ. शिवलिंग मेनकुदळे

पनवेल: जिद्द, चिकाटी आणि जाज्वल्य इच्छाशक्ती असेल तर उरी बाळगलेली स्वप्ने साकारता येतात. स्वप्ने अशी पाहावीत की जी आपणास झोपू देत नाहीत. कर्मवीर भाऊराव...
- Advertisement -