रायगड

रायगड

फॉरेन्सिक अहवाल दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न, रायगडावरील समाधीसमोर राखसदृश पावडरप्रकरणी संभाजी ब्रिगेडचा आरोप

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर राखसदृश पावडर आणून पुस्तक पूजन केल्याचा धक्कादायक प्रकार डिसेंबर २०२१ मध्ये समोर आला होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर...

रस्त्यासाठी ग्रामस्थ करणार आमरण उपोषण

खालापूर तालुक्यामधील खानाव व खरीवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील आदिवासींना अनेक वर्ष रस्त्यापासून वंचित रहावे लागले आहे. या रस्त्याचे...

खालापूरमधील मिरकूटवाडी गावाच्या हद्दीत नदीत अतिक्रमण, पाटबंधारे अधिकार्‍यांनी केले दुर्लक्ष

खालापूर तालुक्यातील मिरकूटवाडी गावाच्या हद्दीत असणार्‍या नदीलगत एका फार्म हाऊसच्या मालकाने आपल्या जमिनीचे सपाटीकरण करत नदीच्या पात्रात अतिक्रमण केले आहे. या फार्म हाऊस मालकाने...

तटकरेंच्या गुगलीने सारेच बुचकळ्यात, आदित्य ठाकरे, अनिल परबांचे गीताबागेत भोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगडचे खासदार अनेकदा प्रतिस्पर्ध्यांपुढे राजकीय गुगली टाकत त्यांना बुचकळ्यात टाकतात हा अनुभव अनेकदा आलेला आहे. असाच अनुभव पर्यावरण मंत्री आदित्य...
- Advertisement -

मच्छिमारांना ७ कोटींचा डिझेल परतावा मिळणार, मासळीच्या दुष्काळाने होरपळलेल्या मच्छिमारांना दिलासा

रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना महाराष्ट्र शासनाच्या फिशरीज खात्याकडून लवकरच ७ कोटी रुपयांचा डिझेल परतावा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर...

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये महाडमधील अमिना इमारत धोकादायक, इमारत तत्काळ खाली करण्याचा सल्ला

महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत पत्त्याप्रमाणे कोसळल्यानंतर शहरातील अनेक धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यानंतर धोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. महाडमध्ये...

पाच ते सात तासांत हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शन

हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पूर्ण करता येणार आहे. वरद हेलिकॉप्टर...

पेणमध्ये महिन्यात ३८ लाखांची वीज चोरी पकडली, विजेचा वाढता वापर भरून काढण्याचा प्रयत्न

सध्या उष्णतेचे प्रमाण वाढल्याने एसी, कुलर, पंखे, फ्रिजच्या अधिक वापराने विजेचा अतिरिक्त वापर वाढला आहे. तर घरगुती वापरासह कोल्ड्रिंक्स,आइस्क्रीम विक्रेते, मसाल्याच्या गिरणी यांचा वापर...
- Advertisement -

तलवार घेऊन आलात तर आमच्यात वार परतवण्याची ताकद, आदित्य ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

गेली दोन वर्ष महाराष्ट्रातील विरोधक महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज दररोज खोटे आरोप करून अनाठायी बदनामी करीत आहेत. त्यांचे षडयंत्र आहे. त्यांची पोटदुखी सुरू असून...

माझी वसुंधरा अभियानात ५३० ग्रामपंचायतींचा सहभाग

राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही या अभियानाला प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे....

शासनाच्या निषेधार्थ महाडमध्ये महसूल कर्मचार्‍यांचे रक्तदान

आपल्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा आंदोलने करूनही यश मिळत नसल्याने महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्गात नाराजी आहे. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि शासनाचे...

जिल्ह्यात जलजागृतीतून लोकचळवळ उभी करावी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करण्यासाठी जिल्ह्यात जलजागृतीतून लोकचळवळ उभी करावे, तसेच प्रत्येक गावाचा कृती आराखडा तयार करून, पाणी स्त्रोत बळकटीकरण, संवर्धन व पुर्नभरण करण्यासाठी...
- Advertisement -

माणगाव बाजारपेठेत राजस्थानी माठ दाखल, उन्हाची काहिली वाढल्याने माठ घेण्यासाठी गर्दी

गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानाचा पारा ३८ अंशापार झाला आहे. वाढणार्‍या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानावर गारेगार...

अ‍ॅडलॅब इमॅजिकाचे पाणी १ एप्रिलपासून बंद, पाटबंधारे विभागाची ६२ लाखांची थकबाकी

खालापूरसह रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या अ‍ॅडलॅब इमॅजिकाकडे पाटबंधारे विभागाची ६२ लाख ७८ हजार रूपये थकबाकी आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून कलोते धरणातून...

अवैध नळ कनेक्शनला ग्रामपंचायतीचे अभय; सरपंच, ग्रामसेवक एकमेकांकडे ढकलायेत जबाबदारी

खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायतीच्या बोअरवेलपासून ते डोलवली येथे असणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जाणार्‍या मेन लाईनवर अवैधरित्या नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. या प्रकरणी कारवाई...
- Advertisement -