क्रीडा

क्रीडा

T20 World Cup : गांगुलीसह बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कोहलीसोबत बैठक

भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, त्याचवेळी...

राफेल नदाल ‘या’ कारणाने उर्वरित मोसमातून आऊट

रॉजर फेडरर आणि गतविजेत्या डॉमिनिक थीम यांच्यापाठोपाठ स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालनेही यंदाच्या अमेरिकन ओपन (US OPEN) स्पर्धेतून माघार घेतली आहे. केवळ हीच स्पर्धा...

IND vs ENG : अश्विन म्हणतो, मी लॉर्ड्स कसोटीत खेळणारच होतो, पण…

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. नॉटिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी होती, पण पावसामुळे पाचव्या दिवशी खेळ झाला...

IND vs ENG : कोहली सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची टीका

भारताचा कर्णधार विराट कोहलीतील आक्रमकता आणि जोश यामुळे त्याचे असंख्य चाहते आहे. परंतु, काहींना त्याची हीच गोष्ट फारशी आवडत नाही. कोहलीचा आक्रमकपणा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या...
- Advertisement -

काबुलमध्ये विमानातून पडल्याने अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा मृत्यू

काबुल विमानतळावर अमेरिकेच्या लष्करी विमानातून पडल्याने अफगाणिस्तानच्या फुटबॉलपटूचा सोमवारी मृत्यू झाला. याबाबतची माहिती अफगाणिस्तानमधील वृत्तसंस्था अरिआनाने गुरुवारी दिली. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या...

IND vs ENG : ‘कोहली कोणतीही गोष्ट विसरत नाही, त्याच्या सहकाऱ्यांना डिवचल्यास तो प्रत्युत्तर देतोच’!

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केले. लॉर्ड्सवर झालेला हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. भारतीय संघ या सामन्यात पहिल्या डावात पिछाडीवर होता....

टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीचे समाधान, पॅरिसमध्ये पदकाचा रंग बदलण्याचे लोव्हलिनाचे लक्ष्य 

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) दमदार कामगिरी करताना कांस्यपदक पटकावले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती भारताची केवळ तिसरी बॉक्सर ठरली. या कामगिरीबाबत तिला...

T20 World Cup : पाकची भारतीय संघाशी तुलना होऊच शकत नाही; गंभीरचा टोला 

पाकिस्तानची सध्याच्या घडीला भारतीय संघाशी तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) या दोन संघांमधील सामन्यात भारताचे पारडे जड आहे,...
- Advertisement -

IND vs ENG : कोहलीसाठी कसोटी क्रिकेट म्हणजे सर्वकाही; दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) वेगळ्याच ऊर्जेने खेळतो. प्रत्येक कसोटी सामना जिंकण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. सध्याच्या काळात कसोटी क्रिकेट मागे पडत असल्याचे...

World U-20 Athletics : भारताच्या मिश्र रिले संघाला कांस्यपदक; जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अध्यक्षांकडून कौतुक

भारताने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विक्रमी कामगिरी केली होती. भारताला या स्पर्धांमध्ये सात पदके जिंकण्यात यश आले होते आणि ऑलिम्पिक स्पर्धांतील ही भारताची...

T20 World Cup : वॉर्नर, स्मिथचे कमबॅक; टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा मजबूत संघ

आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स या प्रमुख खेळाडूंचे...

NCA अध्यक्षपदासाठी द्रविडचा पुन्हा अर्ज; बीसीसीआयने अंतिम तारीख वाढवली

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) अध्यक्षपदासाठी पुन्हा नव्याने अर्ज केला आहे. एनसीएचा अध्यक्ष म्हणून द्रविडचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने भारतीय क्रिकेट...
- Advertisement -

IND vs ENG : सिबले आऊट, मलान इन; तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सलामीवीर डॉम सिबलेला डच्चू देण्यात आला असून डावखुरा फलंदाज डाविड मलानचे इंग्लंड कसोटी संघात...

Women’s IPL : महिला आयपीएल ठरेल भारतासाठी फायदेशीर – स्मृती मानधना

भारतामध्ये महिला क्रिकेटची लोकप्रियता आता वाढत आहे. तसेच प्रतिभावान महिला क्रिकेटपटू आता पुढे येत आहेत. त्यामुळे पाच-सहा संघांचा समावेश असलेली महिलांची इंडियन प्रीमियर लीग...

US Open 2021 : गतविजेता डॉमिनिक थीम अमेरिकन ओपन स्पर्धेला मुकणार

अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतील गतविजेता टेनिसपटू डॉमिनिक थीम यंदाच्या स्पर्धेला मुकणार आहे. २७ वर्षीय थीमच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर पूर्णपणे फिट न...
- Advertisement -