क्रीडा

क्रीडा

WI vs AUS : मी अजूनही खेळतोय यात आनंद माना; गेलचे टीकाकारांना प्रत्युत्तर

वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज क्रिस गेलला मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. गेल हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. परंतु,...

Tokyo Olympics : ऑलिम्पिकसाठी भारत पाठवणार आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक; पंतप्रधानांचा खेळाडूंशी संवाद

पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारत २२८ जणांचे पथक टोकियोत पाठवणार असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितले. कोणत्याही ऑलिम्पिकसाठी...

WI vs AUS : क्रिस गेलचे झंझावाती अर्धशतक; विंडीजची टी-२० मालिकेत बाजी

क्रिस गेलने केलेल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट आणि ३१ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह विंडीजने पाच...

Yashpal Sharma Death : ‘विश्वास बसत नाही’; यशपाल शर्मा यांच्या निधनाचा कपिल देव, वेंगसरकारांना धक्का

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. यशपाल हे मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक...
- Advertisement -

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma)  यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  (Former India cricketer Yashpal Sharma dies of heart attack) वयाच्या ६६...

शेफाली, स्नेह राणाला मागे टाकत इंग्लंडच्या एकलेस्टोनने पटकावला आयसीसीचा पुरस्कार

इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एकलेस्टोनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) जून महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळवताना तिने भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि अष्टपैलू...

UEFA EURO : इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्णभेदी टीका करणाऱ्या चाहत्यांना पीटरसनने सुनावले

युएफा युरो २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडला पराभूत केले. इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियममध्ये झालेला हा सामना ९० मिनिटे आणि ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर १-१...

IND vs SL : श्रीलंकन खेळाडू ‘कोरोना निगेटिव्ह’; सरावाला सुरुवात करण्याची परवानगी

कुसाल परेरा, धनंजय डी सिल्वा आणि दुष्मन्थ चमीरा या प्रमुख खेळाडूंसह श्रीलंकेच्या संपूर्ण क्रिकेट संघाचा आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट...
- Advertisement -

Wimbledon : ‘मी जगात सर्वोत्तम!’ विम्बल्डन विजेत्या जोकोविचचे वक्तव्य

मी जगातील सर्वोत्तम टेनिसपटू आहे, असे सांगतानाच विम्बल्डन विजेत्या नोवाक जोकोविचने टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू कोण, हे इतरांनी ठरवावे, असे उद्गार काढले. रविवारी झालेल्या अंतिम...

IND vs ENG Women : शेफाली वर्माची फटकेबाजी; दुसऱ्या टी-२० सामन्यातील विजयासह भारताची मालिकेत बरोबरी

सलामीवीर शेफाली वर्माची फटकेबाजी आणि दीप्ती शर्माच्या अष्टपैलू खेळामुळे भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ८ धावांची पराभव केला. या विजयासह भारताने तीन...

UEFA EURO : अंतिम सामन्याला गालबोट; हिंसाचार करणाऱ्या ४९ चाहत्यांना ब्रिटिश पोलिसांकडून अटक

इंग्लंड आणि इटली या संघांमधील युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात इटलीने विजय मिळवत दुसऱ्यांदा युरो स्पर्धा जिंकण्याची...

UEFA EURO : इटलीला ५३ वर्षांत पहिल्यांदा जेतेपद, रोममध्ये चाहत्यांचे जोरदार सेलिब्रेशन

इटलीला युएफा युरो स्पर्धेतील आपला ५३ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश आले. रविवारी रात्री झालेल्या युएफा युरो २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने पेनल्टी शूट-आऊटमध्ये...
- Advertisement -

Euro Cup Final: इटली दुसऱ्यांदा ‘Euro Cup’ चॅम्पियन; पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव

युरो चषक २०२० च्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडचा पराभव केला. अंतिम सामना खूप रोमांचक होता, परंतु शेवटी इटलीने दणदणीत विजय मिळविला. दोन्ही संघांनी चांगली...

Wimbledon : जोकोविच पुन्हा विम्बल्डनचा बादशाह; फेडरर, नदालच्या विक्रमाशी बरोबरी

सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल...

Copa America 2021 च्या विजेतेपदावर अर्जेंटीनाचे नाव, मेस्सीने जिंकली पहिली आंतरराष्ट्रीय ट्रॉफी

कोपा अमेरिका २०२१चा अंतिम सामना अर्जेंटीनाने जिंकला. (Argentina wins Copa America 2021 Final Match) १९९३ नंतर अर्जेटीनाच्या संघाने कोपा अमेरिकेचा अंतिम सामना जिंकला होता....
- Advertisement -