क्रीडा

क्रीडा

UEFA EURO : इटलीची अंतिम फेरीत धडक; पेनल्टी शूट-आऊटमध्ये स्पेनवर मात

इटलीने उपांत्य फेरीत स्पेनवर पेनल्टी शूट-आऊटमध्ये ४-२ अशी मात करत युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यापूर्वी इटलीचा संघ मागील ३२...

Dhoni Birthday : ‘कॅप्टन कुल’चा ४० वा वाढदिवस; कोहली, रैनाकडून लाडक्या कर्णधाराला शुभेच्छा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज (७ जुलै) ४० वा वाढदिवस आहे. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये...

धोनीच्या ‘त्या’ सिक्सचा गांगुलीही चाहता, भारतीय क्रिकेटसाठी तो मोठा दिवस म्हणून केले कौतुक

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज (७ जुलै) ४० वा वाढदिवस आहे. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. धोनी भारतीय क्रिकेटच्या...

भारताच्या क्रिकेटपटू शेफाली वर्मा, स्नेह राणा यांना आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन

युवा सलामीवीर शेफाली वर्मा आणि अष्टपैलू स्नेह राणा या भारताच्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या...
- Advertisement -

Tokyo Olympics : महाराष्ट्राचा गोल्फपटू उदयन माने ऑलिम्पिकसाठी पात्र; क्रीडामंत्र्यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्राचा गोल्फपटू उदयन माने आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आदिती अशोक आणि अनिर्बन लाहिरी यांच्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार माने हा भारताचा तिसरा गोल्फपटू...

Women ODI Ranking : तीन वर्षांनंतर मिताली राजची पुन्हा अव्वल स्थानी झेप

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिला जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे. फेब्रुवारी २०१८...

Copa America : पेरूवर मात करत ब्राझील फायनलमध्ये; पाक्वेटाचा पुन्हा निर्णायक गोल

ल्युकास पाक्वेटाने केलेल्या गोलच्या जोरावर ब्राझीलने पेरूचा १-० असा पराभव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाक्वेटाचा हा सलग दुसरा गोल ठरला. याआधी त्याने...

Wimbledon : फेडरर, जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्टार टेनिसपटूंनी विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविच आणि फेडररला उपांत्यपूर्व व...
- Advertisement -

ENG vs PAK : स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा नवा वनडे संघ जाहीर; तब्बल नऊ नवखे खेळाडू

तीन खेळाडू आणि चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंडच्या एकदिवसीय संघाला क्वारंटाईन व्हावे लागले. त्यामुळे आगामी पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट...

मनीष पांडे, सूर्यकुमारची अर्धशतके; सराव सामन्यात भुवनेश्वर इलेव्हनची धवन इलेव्हनवर मात

शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा मर्यादित षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघ...

जेम्स अँडरसनचा आणखी एक विक्रम; तब्बल १००० विकेटचा टप्पा केला पार

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असणाऱ्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने आणखी एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. लँकेशायर संघाकडून खेळताना त्याने कौंटी चॅम्पियनशिप...

ENG vs PAK : इंग्लंड वनडे संघात कोरोनाचा शिरकाव; सात जण पॉझिटिव्ह

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु, त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला...
- Advertisement -

डोपिंगच्या शिक्षेला कुस्तीपटू सुमित मलिक देणार आव्हान; शिक्षेचा कालावधी कमी करण्याची मागणी

उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळल्यामुळे संयुक्त जागतिक कुस्ती (UWW) संघटनेने भारताचा कुस्तीपटू सुमित मलिकवर दोन वर्षांची बंदी घातली होती. ही शिक्षा मान्य करायची की या...

IND vs ENG : पृथ्वी शॉ, पडिक्कलला इंग्लंडमध्ये पाठवण्यावरून निवड समिती-संघ व्यवस्थापनात मतभेद?

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल पायाला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड या आघाडीच्या संघांमध्ये ४ ऑगस्टपासून पाच...

Tokyo Olympics : मेरी कोम, मनप्रीत सिंगची भारताचे ध्वजवाहक म्हणून निवड

सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांची भारतीय ऑलिम्पिक पथकाचे ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टोकियो...
- Advertisement -