क्रीडा

क्रीडा

IPL 2021 : पृथ्वी शॉ मॅचविनर, त्याच्यावर विश्वास दाखवणे गरजेचे – पंत

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ फार प्रतिभावान खेळाडू मानला जातो. मात्र, त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येते. त्यातच तो बरेचदा चुकीचे फटके मारून बाद...

IPL 2021 : कोहलीच्या RCB ची गोलंदाजी; पंजाबच्या संघात तीन बदल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या...

Video: पंतने स्टंपमागून दिला अक्षर पटेलला सल्ला अन् पुढच्या चेंडूवर कार्तिक आऊट

आयपीएलच्या १४ व्या मोसमात गुरुवारी दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉच्या ४१ चेंडूत ८२ धावांच्या मदतीने दिल्ली...

IPL 2021 : चिंता नाही! भारतातील बायो-बबल पूर्णपणे सुरक्षित; डी कॉकने झॅम्पाला सुनावले

भारतात कोरोनाचा धोका वाढत असल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅडम झॅम्पाने काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने आयपीएल आणि भारतातील...
- Advertisement -

Olympic Games : टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविना? अध्यक्षांनी दिले संकेत

कोरोनामुळे मागील वर्षी होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले होते. यंदा ही स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत...

IPL 2021 : भारतात बायो-बबलवर टीका करणाऱ्या झॅम्पाचा विधानावरून यु-टर्न, म्हणाला…

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू केन रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा गुरुवारी मेलबर्नमध्ये सुरक्षितरित्या दाखल झाले. भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याने या दोघांनी काही दिवसांपूर्वी यंदाच्या आयपीएलमधून...

IPL 2021 : पृथ्वी शॉने केली KKR च्या गोलंदाजांची धुलाई; दिल्ली ७ विकेट राखून विजयी 

पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८२ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाताचा...

सचिन आला मदतीला धावून, मिशन ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये दान 

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. ही...
- Advertisement -

IPL 2021 : चेन्नईच्या खेळपट्ट्या वाईट, दिल्लीची गोष्ट मात्र वेगळी; रोहित शर्माचा टोला 

मुंबई इंडियन्सने गुरुवारी (आज) दुपारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ७ विकेट राखून पराभूत केले. गतविजेत्या मुंबईला यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात करता आली नाही....

IPL 2021 MI vs RR : राजधानीत मुंबईचा बोलबाला; डी कॉक ठरला मॅचविनर 

क्विंटन डी कॉकने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट राखून मात केली. हा मुंबईचा यंदा सहा सामन्यांत तिसरा विजय...

IPL 2021 : माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंची हवाई वाहतूक बंदीवर मात; मायदेशी परतले

भारतात कोरोनाचा धोका वाढत असल्याने भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना या हवाई वाहतूक बंदीवर...

IPL 2021 : कौतुकास्पद! राजस्थान रॉयल्सकडून कोरोनाग्रस्तांना ७.५ कोटींची मदत

भारतात सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात बुधवारी ३ लाख ७९ हजार २५७ कोरोनाबाधित...
- Advertisement -

IPL 2021 : बीसीसीआयची चिंता वाढली! खेळाडूंनंतर आता दोन पंचांची माघार

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या आयोजनावरून बीसीसीआयच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा धोका...

IPL 2021 MI vs RR : ईशान किशन संघातून आऊट; मुंबईची गोलंदाजी 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आज दुपारच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सपुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘मुंबई T20 लीग’ स्थगित; MCA ची घोषणा

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसीएशनने 'मुंबई T20 लीग' स्थगित केली आहे. मुंबई क्रिकेट...
- Advertisement -