ठाणे

ठाणे

भिवंडीत म्हाडा बांधणार २० हजार घरे, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भिवंडीत म्हाडा (MHADA) २० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा केली. आव्हाड यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती...

प्रशासनाचा दरार नसेल तर अधिकाऱ्यांवर हल्ले होतात, जितेंद्र आव्हाड यांचा घरचा आहेर

महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेत, माध्यमांशी बोलताना, ठाणे महापालिका प्रशासन...

डॉनको पकडना मुश्कीलही नही नामुमकीन है , भांडुपचा डॉन निघाला भुरटा मोबाईल चोर

डॉन को पकडना मुश्किलही नही, नामुमकीन है ! हा ‘डॉन’ या हिंदी चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा डायलॉग चांगलाच लोकप्रिय असल्याचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे....

वेळीच अशा प्रवृत्तीला ठेचा- राज ठाकरे

ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बुधवारी ठाण्यातील खासगी रुग्णालयात जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेत विचारपूस केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना...
- Advertisement -

कल्पिता पिंपळे यांच्या बोटांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली यशस्वी; सात तास सुरू होती शस्त्रक्रिया

कल्पिता पिंपळे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्या शस्त्रक्रियेला तब्बल सात तास सुरू होती. पिंपळे यांचा वैद्यकीय खर्च ठाणे...

Mumbai Rain: मुंबईसह परिसरात पावसाची जोरदार बॅटींग, पुढील ३-४ तासात मुंबईसह पाच जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट

राज्यात ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याप्रमाणे मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार बॅटींग...

ठाण्यात सरकारच्या निषेधाची हंडी मनसेनं फोडली, अविनाश जाधव ताब्यात

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप पुर्णतः संपलेला नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. असे असताना...

हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून या…, मनसेचे शिवसेनेला आव्हान

राज्य सरकारने दहीहंडी (Dahihandi) उत्सवावर लावलेल्या निर्बंधामुळे ठाण्यात मनसे (MNS) आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मनसे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात होती. ठाण्यातील...
- Advertisement -

महिला सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे महापालिका माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कारवाईसाठी गेल्या असताना, अमरजीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी...

शिवसेनेच्या शाखेतच विभाग प्रमुखावर धारदार शस्त्राने हल्ला, गंभीर जखमी

ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर २ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. शिवसेनेच्या शाखेत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या दोघांनी जयस्वाल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला....

दिवा-ठाणे रेल्वेमार्गावर मोठा अपघात टळला

बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता दिवा ठाणे मार्गावर एका मालागडीचे कपलिंग तुटल्याने डबे वेगवेगळे झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना घडल्यानंतर ही...

‘आधी केलेलं पाप धुवून काढा, मग आशीर्वाद मागा’, राष्ट्रवादीची भाजपवर बोचरी टीका

भाजपची राज्यात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सुरु आहे. या यात्रेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपवर बोचरी आणि जहरी टीका केली आहे. आधी केलेलं...
- Advertisement -

जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांविरुद्ध गुन्हे; कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात नोंद

कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली नसून सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी...

ठाणे पालिकेच्या रुग्णालयात चिकनगुनियाचे इंजेक्शनच नाही; महासभेत धक्कादायक बाब उघडकीस

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका महिलेला चिकणगुनियाच्या उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, त्या महिलेला या आजारावरील इंजेक्शनच मिळत नाही. अशी धक्कादायक बाब सत्ताधारी...

सुसाई़ड नोट लिहून घेऊन हत्या करायची ही परमबीर सिंग यांची स्टाईल; नाशिकचे उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांचा आरोप

ठाण्याचे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटसही काढण्यात...
- Advertisement -